Home Latest News विदर्भ स्तरीय अबॅकस स्पर्धेत यशस्वी झाल्याने तिरोडा तालुक्यातील विद्यार्थ्यांचा सत्कार

विदर्भ स्तरीय अबॅकस स्पर्धेत यशस्वी झाल्याने तिरोडा तालुक्यातील विद्यार्थ्यांचा सत्कार

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>तिरोडा &colon;-<&sol;strong> विदर्भ स्तरीय अबॅकस स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट ठसा व गौरवपूर्ण सत्कार OBN Abacus द्वारे मंगळम हॉल&comma; भंडारा येथे 31 ऑगस्ट ला विदर्भ स्तरीय अबॅकस स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले&period; या स्पर्धेत विदर्भातील विविध भागांतून सुमारे 200 विद्यार्थी सहभागी झाले&period;<&sol;p>&NewLine;<p>या स्पर्धेत तिरोडा तालुक्यातील नवेगाव&comma; मुंडिकोटा&comma; बिरसी आणि वडेगाव येथील विद्यार्थ्यांनी माननीय सौरभ निशाने सरांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय कामगिरी केली&period;यामध्ये शौर्य पटले&comma; सान्वी मडपे आणि माही सोयाम यांनी विजेत्यांचा किताब पटकावला&period;तसेच भव्य जैतवार&comma; रिजुल मेश्राम&comma; आर्या डोंगरे&comma; वीरा पटले&comma; आरोही निशाने&comma; रुद्र पटले&comma; रेशिका भलावी&comma; अनागी नागदेवे&comma; अनन्या ठाकरे&comma; वंश ठाकरे&comma; सक्षम रामटेके&comma; हार्दिक खुम्भरे&comma; सोहिल कटरे&comma; श्रेष्ठ पारधीकर&comma; हर्षिका ठाकरे&comma; क्रती पटले&comma; श्रेया साठवणे&comma; तन्वी राहंगडाले&comma; मौली सोयाम&comma; लावण्या बोरकर&comma; खेमांशु चौधरी या विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक जिंकून शाळा व परिसराचा मान उंचावला&period;<&sol;p>&NewLine;<p>यानंतर दिनांक 11 सप्टेंबर ला ग्रामपंचायत नवेगाव खुर्द येथे या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ पार पडला&period;<&sol;p>&NewLine;<p>या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मान्यवर उपस्थित होते- प्रमिला भलावी&comma; पंचायत समिती सदस्य तिरोडा&comma; उर्मिला पटले&comma; सरपंच&comma; नवेगाव खुर्द&comma;प्रतिमा जैयतवार&comma; सरपंच&comma; मुंडिकोटा&comma; देवेंद्र मंडपे&comma; उपसरपंच&comma; मुंडिकोटा&comma; कोठीराम निशाने&comma; सदस्य&comma; ग्रामपंचायत सदस्य नवेगाव खुर्द&comma;जितेंद्र भलावी&comma; सदस्य&comma; गोपिका पटले&comma; सदस्य&comma; &comma; चंदा मेहराम&comma; सदस्य&comma; ग्रामपंचायत मीनाक्षी पटले&comma; सदस्य&comma; ग्रामपंचायत प्रमिला बिनझाडे&comma; सदस्य&comma; ग्रामपंचायत नवेगाव खुर्द&comma; मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करून गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला&period; तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रोत्साहनपर मार्गदर्शन करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version