Home Latest News सोशल मीडियावरून पाकिस्तानशी संपर्क, कामठीतून दोघे संशयित पकडले

सोशल मीडियावरून पाकिस्तानशी संपर्क, कामठीतून दोघे संशयित पकडले

0

<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>नागपूरजवळील कामठीत दहशतवादविरोधी पथकाने &lpar;एटीएस&rpar; शनिवारी पहाटे कारवाई करून दोन संशयितांना ताब्यात घेतले&period; पाकिस्तानातील काही व्यक्तींशी त्यांचा सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>दोघेही कामठीत बराच काळ वास्तव्यास होते&period; त्यांच्यावर भारतविरोधी प्रचारात सहभागी असल्याचा संशय आहे&period; एटीएसकडून त्यांची कसून चौकशी सुरू असून गोपनीयता राखण्यासाठी त्यांची नावे अद्याप जाहीर केलेली नाहीत&period; मिळालेल्या माहितीनुसार&comma; यातील एकजण स्थानिक उर्दू शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे&period; दोघांनाही मशिदीजवळून ताब्यात घेण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>दरम्यान&comma; या घटनेच्या पार्श्वभूमीवर काही महिन्यांपूर्वीची आठवण पुन्हा जागी झाली आहे&period; &OpenCurlyQuote;ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान नागपूरच्या कपिल नगर परिसरातील सुनीता जामगडे ही महिला आपल्या मुलासह कारगिलमधून एलओसी ओलांडून पाकिस्तानात गेली होती&period; ऑनलाइन ओळख झालेल्या एका धर्मगुरूला भेटण्यासाठी तिने हा प्रवास केला होता&period; नंतर भारतीय सुरक्षा दलांनी तिला परत à¤†à¤£à¤²à¥‡&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version