Home Latest News कामठीत देशभक्तीच्या जल्लोषात तिरंगा यात्रेचे यशस्वी आयोजन

कामठीत देशभक्तीच्या जल्लोषात तिरंगा यात्रेचे यशस्वी आयोजन

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>कामठी ता प्र १४ &colon;-<&sol;strong> देशाची आण बाण शान  à¤­à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤šà¤¾ राष्ट्रीय ध्वज तिरंगा आहे&period;हे केवळ तीन रंग नसून शांतता&comma; शौर्य आणि समृद्धतेचे प्रतीक आहे&period;शेकडो<br &sol;>&NewLine;वर्षाच्या गुलांगिरीवर मात करून स्वातंत्र्याच्या सुर्योदयाचा उदय आहे&period;भारताचे स्वातंत्र्य हुतात्म्यांच्या रक्तरंजित बलिदानाने प्राप्त झाले&period;लाखो वीरांच्या पराक्रमाने आणि विरगतीने स्वातंत्र्य  à¤ªà¥à¤°à¤¾à¤ªà¥à¤¤<br &sol;>&NewLine;झाले&period; हे बहुमूल्य स्वातंत्र्य अबाधित राखणे&comma;वीरांच्या शौर्याची  à¤—ाथा येणाऱ्या प्रत्येक पिढीच्या स्मरणात तेवत राखण्यासाठी&comma; राष्ट्राभिमान जागविण्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या पाश्वरभूमीवर राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनार्थ आज कामठीत 13 ऑगस्ट ला सकाळी 10 वाजता भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते&period;<br &sol;>&NewLine;या तिरंगा यात्रेची सुरुवात कामठी नगर परिषद कार्यालय येथून करीत शहरातील मोटर स्टँड चौक&comma;हैदरी चौक&comma; नेताजी चौक&comma; आदी मुख्य मार्गाने भ्रमण करीत देशभक्तीचा जल्लोष करून जयस्तंभ चौक येथील परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून यात्रेचा समारोप करण्यात आला&period;याप्रसंगी माजी जी प सदस्य अनिल निधान<br &sol;>&NewLine;तहसिलदार  à¤—णेश जगदाडे&comma;नायब तहसीलदार मयूर चौधरी&comma; नायब तहसीलदार राजीव बमनोटे&comma;नायब  à¤¤à¤¹à¤¸à¥€à¤²à¤¦à¤¾à¤° उपेश अंबादे&comma;मुख्याधिकारी विनोद जाधव&comma; पंचायत समिती गटविकास अधिकारी बाळासाहेब यावले&comma;सहाययक गटविकास अधिकारी उके&comma; तालुका कृषी अधिकारी&comma;<br &sol;>&NewLine;तालुका आरोग्य अधिकारी डॉ मोटे&comma;वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खाणुनी&comma;वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे&comma;वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे   यासह तालुका प्रशासनातील समस्त अधिकारी कर्मचारीगण सह नागरिक गण तसेच शालेय महाविद्यालयीन विद्यार्थीगण प्रामुख्याने सहभागी झाले होते&period;<br &sol;>&NewLine;कार्यक्रमाचे संचालन मुख्याधिकारी विनोद जाधव तर आभार तहसिलदार गणेश जगदाडे यांनी मानले&period;<br &sol;>&NewLine;कार्यक्रमाची  à¤¸à¤¾à¤‚गता नगर परिषद प्रांगणात राष्ट्रगीत व राज्यगीताने करण्यात आली&period;<br &sol;>&NewLine;शाळा महाविद्यालय &comma;संघटनांचा सहभागनुकताच झालेला पाहलगाम हल्ला आणि पाकिस्तान विरोधी ऑपरेशन सिंदूर ची कारवाई यामुळे अवघ्या विश्वाला भारताची ताकद दिसली&comma; शांतिप्रिय असलेला भारत प्रसंगी रुद्रावतार धारण करतो याचा परिचय अनेक देशांना आला&period;मनामनात राष्ट्राप्रती  à¤°à¤¾à¤·à¥à¤Ÿà¥à¤°à¤­à¤•्ती जागृत व्हावी या भावनेतून  à¤¸à¥à¤µà¤¾à¤¤à¤‚त्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशभरात हर घर तिरंगा अभियान सुरू आहे&period;स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वी संध्येला देशभरात देशभक्तीचा वातावरण निर्माण व्हावा म्हणून तिरंगा यात्रेचे आयोजन कामठी तहसील प्रशासनाच्या पुढाकाराने करण्यात आल्याचे मौलिक मत माजी जी प सदस्य अनिल निधान यांनी व्यक्त केले&period;या तिरंगा यात्रेत शालेय&comma; महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षकगण तसेच शहरातील पुढारी &comma;आस्थापनांचे अधिकारी  à¤µ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version