Home Latest News एक हजार बचत गटाद्वारे दहा हजार महिलांना वनौषधी व इतर कृषीपूरक उत्पादनातून...

एक हजार बचत गटाद्वारे दहा हजार महिलांना वनौषधी व इतर कृषीपूरक उत्पादनातून मिळणार रोजगार

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; कालबद्ध विकसित होणाऱ्या मोकळ्या जागांच्या उपयोगितेबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले निर्देश<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; एमएमआरडीएच्या अखत्यारीत असलेल्या जलस्त्रोतांच्या बळकटीसाठी à¤¸à¥à¤µà¤¤à¤‚त्र सीएसआर फंडमार्फत कामे<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाअंतर्गत विविध प्रकल्पांच्या विकासासाठी शासनाने सुमारे 7 हजार 168 हेक्टर जागा देण्याचा निर्णय घेतला आहे&period; सद्यस्थितीत सुमारे 3 हजार हेक्टर जागा उपलब्ध आहे&period; नागपूर महानगराच्या पंचक्रोषित असलेल्या या जागेतील काही जागांवर दीर्घ नियोजनाअंतर्गत प्रकल्प साकारले जाणार आहेत&period; या जागा तोपर्यंत पडीक न राहता यावर महिला बचत गटांच्यामार्फत वनौषधी&comma; ग्रासलॅण्ड&comma; बांबू लागवड व तत्सम उत्पादने घेतली पाहिजेत&period; यादृष्टीने ग्रामिण भागातील त्या-त्या जागांजवळ असलेल्या सक्षम बचत गटांची निवड केली जाईल&period; सुमारे एक हजार बचत गटातील दहा हजार महिलांना या माध्यमांतून रोजगार उपलब्ध करुन देऊ&period; यासाठी खनिज प्रतिष्ठानमार्फत पात्र बचत गटांना एक लाख रुपयापर्यंतचे विना परतावा भांडवल देण्याबाबत निर्णय घेऊ असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि नागपूर सुधार प्रन्यास या विभागाच्या विविध विकास कामांबाबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक संपन्न झाली&period; या आढावा बैठकीस आमदार सर्वश्री डॉ&period; नितीन राऊत&comma; कृष्णा खोपडे&comma; प्रवीण दटके&comma; चरणसिंग ठाकूर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते&period;<img class&equals;"alignnone wp-image-11628 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;09&sol;IMG-20250916-WA0011&lowbar;copy&lowbar;800x354&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"354" &sol;><&sol;p>&NewLine;<p>शासनाच्या विविध ठिकाणी असलेल्या मोकळ्या भूखंडावर त्या-त्या ठिकाणाच्या जमिनीची स्थिती पाहून अशा जमिनी पडीक राहण्यापेक्षा बांबू व इतर लागवडीद्वारे विकसित व्हाव्यात असा शासनाचा मनोदय आहे&period; प्रकल्पपूर्ण होईपर्यंत स्थानिक लोकांना यातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगाराची निर्मिती व कौशल्य विकसित होतील अशी धारणा आहे&period; यादृष्टीने विचार करुन नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सद्यस्थितीत रिकाम्या असलेल्या जागांवर ही पथदर्शी योजना उत्तम ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला&period; याबाबत औषध निर्मिती व इतर उद्योगांशी चर्चा करुन त्यांनाही यात समावेश कसा करुन घेता येऊ शकेल याची पडताळणी करुन निर्णय घेण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>प्राधिकरणा अंतर्गत येणाऱ्या पूर्व&comma; पश्चिम&comma; दक्षिण आणि उत्तर भागातील नाल्यांचे खोलीकरण महत्वाचे आहे&period; याचबरोबर या भागातील जे काही जलस्त्रोत आहे त्याचे बळकटीकरण स्थानिक ग्रामपंचायती व जनप्रतिनिधी यांच्या समन्वयातून केले पाहिजे&period; यासाठी निधीची उपलब्धता हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी एमएमआरडीए मार्फत स्वतंत्र सीएसआर बाबतची योग्य ती प्रक्रिया पूर्ण करुन नोंदणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले&period; सीएसआरमार्फत ही कामे मार्गी लावू असे ते म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;<p>पाणंद रस्त्यांवर प्रत्येक विभागाकडून भर दिला पाहिजे&period; जी गावे प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात आहे त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करणे आवश्यक आहे&period; याचबरोबर स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन ही कामे तात्काळ पूर्ण करा असे निर्देश त्यांनी दिले&period; या रस्त्याच्या कामात माती आणि फ्लाय ॲश यातून अधिक मजबूती साधणारे रस्ते तयार होऊ शकतील&period; अधिक बळकट रस्ते कसे तयार होतील याची तपासणी करण्याचे व अधिकाधिक फ्लाय ॲश पाणंद रस्त्याच्या उपयोगात कशी घेता येईल हे तपासण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>या बैठकीत नविन नागपूर प्रकल्प व बाह्यवळण रस्ता याबाबत लवकरच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधीं समोर सादरीकरण करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version