Home Latest News विद्यार्थ्यांनो खा, प्या अन तंदुरुस्त रहा – डी शिवानंद

विद्यार्थ्यांनो खा, प्या अन तंदुरुस्त रहा – डी शिवानंद

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; सेवानिवृत्त पोलीस महासंचालक डी शिवानंद यांची धर्मराज शाळेला भेट&period; <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; चिमुकल्या विद्यार्थ्यांशी साधला संवाद&period; <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; धर्मराज प्राथमिक शाळेतर्फे सत्कार&period; <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>कन्हान &colon;-<&sol;strong> विद्यार्थ्यांनी शालेय वयात खूप खाऊन पिऊन तंदुरुस्त रहावे व अभ्यासाकडे नियमितपणे लक्ष द्यावे&comma; असे मौलीक मार्गदर्शन सेवानिवृत्त पोलीस महासंचालक डी शिवानंद हयांनी केले&period;<img class&equals;"alignnone wp-image-11634 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;09&sol;1000481326&lowbar;1&lowbar;copy&lowbar;800x497&period;jpg" alt&equals;"" width&equals;"799" height&equals;"497" &sol;><&sol;p>&NewLine;<p>धर्मराज शैक्षणिक परिसरात &lpar;दि&period;१५&rpar; त्यांनी धर्मराज प्राथमिक शाळा व विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी अनौपचारिक संवाद साधला&period; लहान मुलांमध्ये परमेश्वर असुन यांच्या आनंदात सहभागी होता येत असल्या बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले&period; धर्मराज प्राथमिक शाळेत आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा&period; हरिष पोटभरे उपस्थित होते&period; तर प्रमुख अतिथी म्हणुन रोटी फाऊंडेशनचे संस्थापक व सेवानिवृत्त पोलीस महासंचालक डी शिवानंद उपस्थित होते&period; यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणुन रोटी फाऊंडेशनचे समन्व यक सी&period; एम बगारीया&comma; संजय सरकार&comma; संजय पन्नासे&comma; मुख्याध्यापक खिमेश बढिये&comma; पर्यवेक्षक राजुसिंग राठोड उपस्थित होते&period; यावेळी धर्मराज प्राथमिक शाळे च्या वतीने मुख्याध्यापक खिमेश बढिये यांच्या हस्ते सेवानिवृत्त पोलीस महासंचालक डी शिवानंद यांचा शाल&comma; पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला&period; मंचावरील सर्व मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला&period; यावेळी रोटी फाऊंडेशन तर्फे सर्व विद्यार्थ्यांना चिक्की&comma; कंपास बाॅक्स&comma; बिस्किट चे वाटप करण्यात आले&period;<img class&equals;"alignnone wp-image-11633 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;09&sol;1000481318&lowbar;copy&lowbar;800x420&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"420" &sol;><&sol;p>&NewLine;<p>रोटी फाऊंडेशनच्या मदतीने गेल्या दोन वर्षां पासुन विद्यार्थ्यांना पूरक आहाराचे वाटप करण्यात येत असल्याचे मुख्याध्यापक खिमेश बढिये यांनी प्रास्ताविकात नमुद करून रोटी फाऊंडेशनचे आभार व्यक्त केले&period; कार्यक्रमाचे संचालन भिमराव शिंदेमेश्राम यांनी तर उपस्थितांचे आभार यशपाल गंगराज यांनी मानले&period; कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भिमराव शिंदेमे श्राम&comma; गणेश खोब्रागडे&comma; यशपाल गंगराज&comma; शारदा समरीत&comma;  अर्पणा बावनकुळे&comma; पूजा धांडे&comma; उत्तरा बन्सोड&comma; माला मदनकर&comma; सरीता बावनकुळे&comma; सुषमा आरेकर&comma; संजय साखरकर यांनी सहकार्य केले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version