Home Latest News विश्वगुरू श्री संत रविदास मित्रपरिवारा तर्फे चर्मकार समाजाचा वधु-वर परिचय मेळावा उत्साहात...

विश्वगुरू श्री संत रविदास मित्रपरिवारा तर्फे चर्मकार समाजाचा वधु-वर परिचय मेळावा उत्साहात साजरा

0

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> विश्वगुरू श्री संत रविदास मित्र परिवार मानेवाडा रोड येथील चर्मकार समाजाचे विविध प्रकारे सामाजिक उपक्रम मागील दोन वर्षांपासून राबविले जात आहे&period; त्यापैकी महत्वाचा उपक्रम म्हणजे चर्मकार समाज उपवर-वधू युवक -युवती परिचय मेळावा रविवारी 8 मार्च रोजी प्रेम &lpar;हितेश&rpar; मुंदाफळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम संपन्न झाला&period; विश्वगुरू श्री संत रविदास मित्र परिवार चर्मकार समाजातील योगदान व सहकार्य लाभले&period; तसेच चर्मकार समाजातील विवाहाच्या समस्या दूर झाल्या आहेत&period; याप्रसंगी बंधनगाठी नावाची पुस्तिका प्रकाशित करण्यात आली&period; त्यामध्ये उपवर वधू युवक युवतीचे यांचे फोटो -बायोडाटा&comma; प्रसिद्धी केले आहे&period; यावर्षीही वधू-वरांचे नावे पुस्तिकेत होते&period; आयोजित मेळाव्यात मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थिती दर्शविली&period; महाराष्ट्रातील सर्व चर्मकार समाज बांधवांचे मेळाव्यात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते&period; विश्वगुरू श्री संत रविदास मित्रपरिवार व प्रेम &lpar;हितेश&rpar; युवराज मुंदाफळे यांनी आयोजन केले होते&period; माजी सभापती राजकुमार नागुलवार व तसेच दक्षिण नागपूरचे माजी आमदार सुधाकर कोहळे&comma; यांचा सत्कार करण्यात आला&period; कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डायमंड भशाखेत्रे&comma; रामदास पोरटकर&comma; महादेव बोडखे&comma; प्रविण इंगोले&comma; पवन इंगोले&comma; चतुर्भुज हरसुलकर&comma; हिमेश इंगोले&comma; प्रियाताई मुंदाफळे&comma; पायल इंगोले&comma; दिव्या इंगळे&comma; हर्षा इंगळे&comma; प्रभा इंगोले&comma; सुनीता इंगोले यांच्यासह अनेकांनी उपस्थिती दर्शविली&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version