spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक) आक्रमण युवक संघटनेतर्फे २६ नोव्हेंबर संविधानाच्या दिवसा निमित्ताने संविधान सन्मान बाईक रैली यशस्वीरीत्या संपन्न

नागपूर :- पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक) आक्रमण युवक संघटनेच्या वतीने या दिवसाचे औचित्य साधून बाईक रॅलीच्या माध्यमातून संविधान जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा प्रभारी व इन्चार्ज ओपूल तामगाडगे यूथ विंगचे राज्यध्यक्ष राहुल मडामे, आक्रमणचे जिल्हा अध्यक्ष विशाल बनसोड राज्य कोषाध्यक्ष सुमित कोटांगले, राज्य उपाध्यक्ष अनिल चिमणकर, राज्य संगठन सचिव तुषार मेश्राम, जिल्हा अध्यक्ष निलेश सोरदे माजी जिल्हा अध्यक्ष धनराज हाडके, अश्विन पाटील, अतिश शंभरकर, प्रफुल खोब्रागडे शहर उपाध्यक्ष, रवींद्र पाटील, दीपक पाटील, सामू चर्चेत समस्त डेडिकेटेड कार्यकर्ता उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.