Related Posts

महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत कोणतीही तडजोड नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

<p><strong>&&num;8211&semi; राज्य महिला आयोगाच्या &OpenCurlyQuote;सक्षमा’ कार्यक्रमाचे उद्घाटन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> राज्यात मुले तसेच महिलांच्या सुरक्षेसह त्यांच्या सक्षमीकरणासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम राबविण्यात येत आहे&period; गेल्या काळात अनेक नवीन योजना&comma; उपक्रम आम्ही सुरु केले&period; राज्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी जेजे करणे आवश्यक आहे ते सर्व करु&comma; याबाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही&comma; असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>राज्य महिला आयोगाच्या वतीने वनामती येथे महिलांसाठी &&num;8216&semi;सक्षमा&&num;8217&semi; या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी शिंदे बोलत होते&period; यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड&period; राहुल नार्वेकर&comma; विधान परिषदेच्या उपसभापती डॉ&period;नीलम गोऱ्हे&comma; महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे&comma; राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर&comma; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर&comma; सर्वश्री आमदार मनिषा कायंदे&comma; चित्रा वाघ&comma; विक्रम काळे&comma; मंजूळा गावित&comma; सना मलिक&comma; आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवळे&comma; आयोगाच्या माजी सदस्य निता ठाकरे आदी उपस्थित होते&period;<img class&equals;"alignnone wp-image-23491 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;राज्यमहिलाआयोगाच्या&OpenCurlyQuote;सक्षमाकार्यक्रमाचेउद्घाटन1&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र शासनाने कठोर कायदे केले आहेत&comma; या कायद्यांच्या जनजागृतीची गरज आहे&period; अत्याचाराची अनेक प्रकरणे अजुनही आपण पाहतो&period; एकीकडे महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न होत असतांनाच काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहे&period; त्यामुळे केवळ कायदे करुन चालणार नाही तर समाजात जनजागृती निर्माण करणे देखील तितकेच महत्वाचे आहे&period; महिला आयोगाच्या &OpenCurlyQuote;सक्षमा’सारखे जनजागृतीचे कार्यक्रम राज्यात ठिकठिकाणी झाले पाहिजे&comma; असे शिंदे यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>समाजाची प्रतिष्ठा महिलांच्या सुरक्षेवर अवलंबून असते&period; महिला सुरक्षित नसतील तर समाज सक्षम होणार नाही&period; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात महिला सुरक्षाविषयक बाबींमध्ये अनेक अमुलाग्र बदल केले&period; कालबाह्य कायदे रद्द करुन नवीन कायदे आणले आहेत&period; हे कायदे महिलांसाठी कवच कुंडले आहेत&period; या कायद्यातील तरतुदींची माहिती महिला आयोगामार्फत जनजागृतीच्या माध्यमातून महिलांपर्यंत पोहचवावी&comma; असे शिंदे यांनी सांगितले&period;<img class&equals;"alignnone wp-image-23492 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;राज्यमहिलाआयोगाच्या&OpenCurlyQuote;सक्षमाकार्यक्रमाचेउद्घाटन2&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>राज्य शासनाने गेल्या काळात महिलांसाठी भरीव काम केले&period; मुलींना उच्च शिक्षण विनामुल्य देण्याचा निर्णय घेतला&period; बस प्रवासात 50 टक्के सवलत&comma; लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य&comma; लखपती दीदी सारखे उपक्रम राबविले&period; महिलांच्या कल्याणासाठी राज्य शासन महिला आयोगाच्या मागे सक्षमपणे उभे आहे&period; आयोगाने अधिक सक्षमपणे काम करावे&comma; असे शिंदे म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;<p>विधानसभा अध्यक्ष ॲड&period; राहुल नार्वेकर म्हणाले की&comma; आपल्या समाजात महिलांना सर्वोच्च स्थान आहे&comma; असे असतांना महिला असुरक्षित असल्याची कल्पना देखील दु&colon;खदायक वाटते&period; केंद्र आणि राज्य शासनाने महिलांसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले&period; भारतीय न्याय संहितेद्वारे महिलांच्या सुरक्षेसाठी महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहे&period; हे कायदे व त्यातील तरतुदी महिलांपर्यंत पोहचल्या पाहिजे&period; महिला आयोगाच्या &OpenCurlyQuote;सक्षमा’ कार्यक्रमातून या तरतुदी महिलांपर्यंत पोहचेल&comma; असा विश्वास व्यक्त केला&period;<&sol;p>&NewLine;<p>महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या&comma; महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य महिला आयोगाचे होत असलेले काम कौतुकास्पद आहे&period; महिलासांठी नवनवीन कायदे व चांगल्या तरतुदी शासनाने केल्या आहेत&period; त्याची जनजागृती होणे गरजेचे आहे&period; सक्षमा या कार्यक्रमाच्या माध्यमातून पिडीत महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न होतील&period; महिलांना आपले अधिकार व असलेल्या कायद्यांची माहिती असली पाहिजे&period;<img class&equals;"alignnone wp-image-23493 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;राज्यमहिलाआयोगाच्या&OpenCurlyQuote;सक्षमाकार्यक्रमाचेउद्घाटन3&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या&comma; आपल्या समाजात महिलांना मानसन्मान&comma; प्रतिष्ठा दिल्या जाते&period; परंतु वाईट प्रवृत्तीच्या काही लोकांमुळे महिला सुरक्षेबाबत बोलावे लागते&period; महिला सुरक्षा व सक्षमीकरणासाठी अनेक योजना केंद्र व राज्य शासनाने आणल्या&period; समाजाने देखील महिलांसाठी सकारात्मक वातावरण निर्माण केले पाहिजे&period; आमदार चित्रा वाघ यांनी देखील मनोगत व्यक्त केले&period;<&sol;p>&NewLine;<p>प्रारंभी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी &OpenCurlyQuote;सक्षमा’ या कार्यक्रमामागची भूमिका विषद केली&period; महिला सुरक्षेसाठी भारतीय न्याय संहितेत करण्यात आलेले बदल&comma; महिला विषयक कायदे व सायबर सुरक्षेबाबत महिलांमध्ये जनजागृती घडविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे&period; न्याय संहितेतील तरतुदी महिला सुरक्षेसाठी अतिशय उपयुक्त असून महिलांनी त्याचा वापर केला पाहिजे&period; बालविवाह&comma; हुंडाबळी यासारख्या विविध बाबींवर चळवळ स्वरुपात आयोगाच्यावतीने काम केले जात आहे&period; गेल्या वर्षभरात आयोगाने महिला संरक्षण व अत्याचाराविरोधात प्रखर भूमिका घेतली असल्याचे त्यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमास विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी&comma; महिला कर्मचारी&comma; विविध समाजिक संघटनांच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या&period; दुसऱ्या सत्रात तज्ज्ञ मार्गदर्शकांद्वारे भारतीय न्याय संहितेतील बदल&comma; महिला कायदे व सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;