Home Latest News ही आहे इलेक्ट्रॉनिक मार्केट तेलीपुरा पकोडे वाले गल्ली..

ही आहे इलेक्ट्रॉनिक मार्केट तेलीपुरा पकोडे वाले गल्ली..

0
45

नागपुर :- काल ७० वर्षीय महिलेला तातडीने ॲम्बुलन्सची गरज असताना ॲम्बुलन्स या गल्लीत शिरू शकली नाही, त्यांच्या कुटुंबीयांनी खूप परिश्रमाने आजूबाजूच्या गाड्या दुकान वाल्यांचे सामान हलवून ॲम्बुलन्स ला घरापर्यंत आणले.. या गल्लीमध्ये शाळेच्या मुलांना घ्यायला ऑटो देखील शिरू शकत नाही ..दररोज ऑटो चालकाची कसरत होते.