Home Latest News ही आहे इलेक्ट्रॉनिक मार्केट तेलीपुरा पकोडे वाले गल्ली..

ही आहे इलेक्ट्रॉनिक मार्केट तेलीपुरा पकोडे वाले गल्ली..

0

<p><strong>नागपुर &colon;-<&sol;strong> काल ७० वर्षीय महिलेला तातडीने ॲम्बुलन्सची गरज असताना ॲम्बुलन्स या गल्लीत शिरू शकली नाही&comma; त्यांच्या कुटुंबीयांनी खूप परिश्रमाने आजूबाजूच्या गाड्या दुकान वाल्यांचे सामान हलवून ॲम्बुलन्स ला घरापर्यंत आणले&period;&period; या गल्लीमध्ये शाळेच्या मुलांना घ्यायला ऑटो देखील शिरू शकत नाही &period;&period;दररोज ऑटो चालकाची कसरत होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version