Home Latest News ऐतिहासीक मस्कऱ्या (हडपक्या) पारंपारिक गणपतीचे आगमन 27 सप्टेंबरला व स्थापना 29 सप्टेंबर...

ऐतिहासीक मस्कऱ्या (हडपक्या) पारंपारिक गणपतीचे आगमन 27 सप्टेंबरला व स्थापना 29 सप्टेंबर रोजी

0

<p>इ&period;स&period;1787 मध्ये श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोंसले &lpar;उर्फ चिमणाबापू&rpar; यांनी मस्कऱ्या &lpar;हडपक्या&rpar; या उत्सवाचे आयोजन केले होते&comma; या मागील थोडक्यांत इतिहास असा की शुर लढव्यय सरकार समशेर बहाद्दूर श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोंसले &lpar;उर्फ चिमणाबापू&rpar; हे अन्यायाच्या विरोधात लढत असतांना ते बंगालच्या स्वारीवर होते&period; बंगाल वर विजय मिळवून परत येत असतांना कुळाचारी गणपतीचे विसर्जण झाले होते&period; बंगालवर विजय मिळविण्याचा आनंद साजरा करण्याकरीता ह्या मसकऱ्या &lpar;हडपक्या&rpar; गणपतीची स्थापना करून त्यात विविध नकला लावण्या&comma; खडी गम्मत या सारख्या कार्यक्रमाचे आयोजन करुण हा आनंदोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्यात आला&period; कालांतराने लोकमान्य टिळक हे ही अन्याया विरुध्द स्वातंत्र्यासाठी लढा देतांना महाराजांच्या दुरदृष्टीचा अभ्यास करून टिळकांनी कुळाचारी गणपतीला सार्वजनिक उत्सवाचे रूप दिले&period; श्रीमंत राजे खंडोजी महाराजांनी पितृपक्षात मस्काऱ्या &lpar;हडपक्या&rpar; गणपतीची चालु केलेली ही परंपरा आजपर्यंत कायम आहे&period; श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोंसले हे महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टच्या व्यवस्थापनात व मार्गदर्शनात हा उत्सव मोठया प्रमाणात साजरा करतात&period; नागपूरचा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा जपणाऱ्या तसेच नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असलेल्या ऐतिहासिक मस्कऱ्या अर्थात हडपक्या गणेशोत्सव उत्सव यावर्षी 2026 मध्ये 239 वर्ष पूर्ण होत आहे&comma; श्रीमंत राजे खंडोजी महाराजाच्या काळात या गणपतीची 18 हाताची&comma; 21 फुटाची मुर्ती स्थापन केली जात होती&period; त्या अनुषंगाने तसी च मुर्ती 18 हाताची 7 फुटाची गणेशाची मूर्ती स्थापीत केली जाणार आहे&period; हया गणपतीचे विशेष महत्व म्हणजे हा नवसाला पावणारा गणपती आहे&period; आणी आजही बऱ्याच भक्तांना प्रचिती होत आहे&period; गणपतीची आगमन मिरवणुक दि&period; 27 सप्टेंबर ला सायंकाळी 6&period;00 वाजता सी&period;पी &amp&semi; बेरार महाविद्यालय&comma; तुळशीबाग येथून मार्गक्रमण करून ज्युनियर भोंसला पॅलेस&comma; राजे प्रतापसिंह भोंसले चौक &lpar;सुतिका गृह&rpar; कोतवाली पोलीस स्टेशन चौक&comma; नरसिंग टॉकिज चौक&comma; सिनीयर भोंसला पॅलेस असा आगमन मिरवणुकीचा मार्ग राहील&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version