Home Latest News दीक्षाभूमी परिसरात मनपाच्या व्यवस्थेच्या तयारीला अंतिम रुप

दीक्षाभूमी परिसरात मनपाच्या व्यवस्थेच्या तयारीला अंतिम रुप

0

<p><strong>&&num;8211&semi; मनपातर्फे ६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर जय्यत तयारी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> ६९ व्या धम्मचक्रप्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाला नागपुरात येणाऱ्या लाखो अनुयायांना नागपूर महानगरपालिकेतर्फे विविध पातळ्यांवर पुरविल्या जात असलेल्या नागरी सुविधांच्या व्यवस्थेला आता अंतिम रुप येत आहे&period; दीक्षाभूमी परिसराचे समतलीकरण&comma; पिण्याच्या पाण्याची व्यवस्था&comma; विश्रांतीची व्यवस्था&comma; अनुयायांना राहण्याची व्यवस्थेसह नागरी सुविधा पुरविण्यासोबतच त्यांच्यासाठी महानगरपालिकेतर्फे माहिती नियंत्रण कक्षाची व्यवस्था केली जात आहे&period; दीक्षाभूमी&comma; माता कचेरी&comma; शासकीय आयटीआय&comma; समाज कल्याण भवन व कारागृहात परिसरात नागपूर महानगरपालिकेने या परिसरात नागरी सुविधा पुरविल्या आहेत&period; या सुविधा येत्या ३० सप्टेंबरपासून अनुयायांसाठी उपलब्ध होणार आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>नागपूर शहरात 2 ऑक्टोंबर रोजी दीक्षाभूमी येथे ६९ वा धम्मच्रक्र प्रवर्तन दिन सोहळा साजरा केला जाणार आहे&period; या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ३० सप्टेंबरपासूनच अनुयायांचे नागपुरात आगमन सुरू होणार आहे&period; त्यामुळे नागपूरातील दीक्षाभूमीवर अनुयायींची मोठी गर्दी होणार आहे&period; ही शक्यता लक्षात घेऊन महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ&period; अभिजीत चौधरी यांनी जिल्हाधिकारी डॉ&period; विपीन इटनकर यांच्या सहकार्याने अनुयायांना नागरी सुविधा पुरविण्याच्या योजनेला अंतिम रुप दिले&period; त्यांच्याकडून या तयारीचा नियमितपणे आढावा सुद्धा घेतला जात आहे&period; याशिवाय महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत&comma; आणि वैष्णवी बी&period; या नियमितपणे भेटी देऊन व्यवस्थेची पाहणी करित आहेत&period; यांच्यासह मनपाचे उपायुक्त तथा लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त  मिलिंद मेश्राम&comma; उपायुक्त राजेश भगत&comma; कार्यकारी अभियंता रवींद्र बुंधाडे&comma; राजेंद्र राठोड&comma; मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ&period; गजेंद्र महल्ले यांच्यासह इतर अधिकारी नियमितपणे भेट देत व्यवस्थचा आढावा घेत आहेत&period;<img class&equals;"alignnone wp-image-14241 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;09&sol;WhatsAppImage2025-09-25at1&period;00&period;29PM&lowbar;copy&lowbar;800x534&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"534" &sol;><&sol;p>&NewLine;<p><strong>स्वच्छतेला प्राधान्य<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>मनपातर्फे आयटीआय परिसर&comma; माता कचेरी&comma; कुर्वेज हायस्कूल परिसर&comma; संकल्प कार्यालय परिसर&comma; मनपा नियंत्रण कक्षाच्या मागे&comma; पोलिस नियंत्रण कक्ष दीक्षाभूमी परिसर&comma; कारागृह परिसर&comma; अंबाझरी तलाव&comma; डॉ&period; आंबेडकर लॉ कॉलेज मागे इत्यादी ठिकाणी स्थायी आणि अस्थायी असे 1000 च्या जवळपास शौचालयाची व्यवस्था करण्यात येत आहे&period; याशिवाय 7 फिरते शौचालयाची व्यवस्था करण्यात येत आहे&period; त्याचबरोबर 4 सक्शन कम जेटींगमशीनद्वारे शौचालयाची स्वच्छता करण्यात येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>तसेच मनपाद्वारे माताकचेरीमधील विद्यार्थी वसतीगृहाजवळ आणि आयटीआय परिसरात स्नान करण्याची व्यवस्था केली जात आहे&period; दीक्षाभूमी लगतचा परिसरातील सर्व रस्ते स्व्चछ राखण्याकरिता मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे स्वच्छतेसाठी तीन पाळ्यांमध्ये ६५० सफाई कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>नागपुरात येणाऱ्या या अनुयायांना कोणताही त्रास होणार नाही&period; याकरिता या परिसरात वाढलेली झाडे&comma; झुडपे ग्रास कटरच्या सहाय्याने कापून काढण्यात आली&period; तसेच या परिसराची खास मोहिमेअंतर्गत सखोल स्वच्छता करण्यात आली&period; दीक्षाभूमीवर व इतर काही भागात जमीन समतल करण्यात आली&period; परिसरातील झाडाच्या फांद्या कापण्यात आल्या&period; तसेच फुटपाथ सुद्धा स्वच्छ करण्यात आले&period; स्वच्छता कर्मचाऱ्याद्वारे दीक्षाभूमी परिसरातील ड्रेनजची स्वच्छता करून गाळ काढला जात आहे&period; याशिवाय दीक्षाभूमी परिसरा लगत कचरा टाकण्याकरिता 200 कचऱ्याच्या पेट्यांची अतिरिक्त व्यवस्था केली जात आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>नियंत्रण कक्ष<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायी लोकांसाठी साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ मनपा नियंत्रण कक्ष उभारण्यात येत आहे&period; येथून अनुयायांना मदत पुरविली जाईल तसेच व्यवस्थेच्या संदर्भात माहिती दिली जाणार आहे&period; <img class&equals;"alignnone wp-image-14242 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;09&sol;WhatsAppImage2025-09-25at1&period;00&period;34PM1&lowbar;copy&lowbar;800x534&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"534" &sol;><&sol;p>&NewLine;<p><strong>वैद्यकीय सुविधा २४ तास<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>दीक्षाभूमीवर येणाऱ्या बौद्ध अनुयायांच्या संख्या लक्षात घेता दवाखान्याची आणि 24 तास रुग्णवाहिका व्यवस्था केली जाणार आहे&period; मनपाद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था 120 नळाद्वारे केली जात आहे&period; त्याचबरोबर पोलिस आणि मनपा नियंत्रण कक्ष&comma; अग्निशमन पथक&comma; 460 पथ दिव्यांची अतिरिक्त व्यवस्था&comma; सुरक्षेच्या दृष्टीने 40 सीसीटीव्ही कॅमेरे&comma; अग्निशमन पथक आदी सर्व सुविधा मनपाद्वारे दीक्षाभूमीवर उपलब्ध करून दिले जाणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>दीक्षाभूमी परिसरात मुक्कामी येणाऱ्या अनुयायांसाठी विश्रांतीकरीता आयटीआय परिसररात भव्य मंडप उभारण्यात सेवयेत आहे&period; शिवाय पावसामुळे दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून निवारा व्यवस्थेवर शेड टाकण्यात आले आहे&period; शिवाय विश्रांती ठिकाणी जमीनीवर प्लायवूडची व्यवस्था करण्यात येत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>आपली बसची विशेष सेवा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांना ड्रॅगन पॅलेससह शहरातील इतर भागात जाण्यासाठी महानगरपालिकेच्या आपली बस सेवा दीक्षाभूमी परिसरातून उपलब्ध राहणार आहे&period; यासाठी महापालिकेने अतिरिक्त फेऱ्या या काळात सुरू राहणार आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version