spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

टायगर रिकव्हरी फोर्स चा ‘दिवाळी सहकार मेळावा’ सहकार सप्ताह संपन्न उत्कृष्ट रिकव्हरी मेंबर्सचा गौरव!

दिवाळीच्या सुवर्णमुहूर्तावर १४ नोव्हेंबर रोजी ‘टायगर रिकव्हरी फोर्स’च्या वतीने दिवाळी सहकार मेळावा आणि सहकार सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडला. या विशेष कार्यक्रमात वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या रिकव्हरी मेंबर्सना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र आणि टी शर्ट, बॅग, देऊन गौरविण्यात आले. प्रथम पुरस्कार दर्शना कडू, महेंद्र बागडे दुतीय पुरस्कार सतीश नलवडे, मंदार वाघाले तृतीय पुरस्कार विशाल जीवतोडे, अस्विनी तितरे तसेच सर्वाना पुरस्कार देवुन गौरवण्यात आले. पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात , कल्याणी मेघरे, स्मिता डंभारे, चंदा भानुसे, चेतना सोनकुसरे, वर्षा सोनकुसरे, रामा भानारकर, मोहित चिंचखेडे, फारुख शेख, पूनम बनसोड, शीतल भगत, प्रियंका डोंगरे, राहुल चिंचखेडे, संगीता बुरडे, मंजुषा खोले, आणि अन्य विशेष सत्कार करण्यात आला.

या सत्कार सोहळ्याचे दीपप्रज्वलन व सत्कारकार्य राजेंद्र घाटे, (अध्यक्ष नागपूर जिल्ह्य पतसंस्था व कर्म, पत संघ मर्या नागपूर) मिलिंद जीवने,(शक्य) अध्यक्ष सिव्हिल राईट प्रोटेक्शन सेल पुरुष पंडागळे, सागर मेश्राम सचिव -युनायटेड को ऑपरेटिव्ह फेडरेशन प्रमोद चिंचखेडे, डायरेक्टर टायगर रिकव्हरी फोर्स. महेंद्र मानके आणि सुनील चिरकुटे, महादेव शिरसाठ, तायडे, नितीन पाटील, अध्यक्ष युथ वेलफेअर असोसिएशन धरम पाटील, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहित चिंचखेडे, बॉबी चिंचखेडे, सोनाली व खुशबू यांनी सहकार्य केले.

Popular Articles