किशोर साहू, मौदा :- चाचेर मंडळ अंतर्गत येत असलेल्या निमखेडा येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी भाजपा चाचेर मंडळ अध्यक्ष रवींद्र चव्हाण, विशेष कार्यकारी अधिकारी महेंद्र दोरखंडे ,उमेश शेंडे, दत्तू रंगारी, मनोज दोरखंडे, उर्मिला दोरखंडे ,रेखा दोरखंडे, चक्रधर चिंचुलकर ,कोमल बोरकर, अंगणवाडी सेविका शेंडे, गजभिये पारडीकला ,रंगु बोरकर सह पर्यावरण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी सर्वांनी वृक्षारोपण सोबत वृक्षसंवर्धनाचाही संकल्प केला
.







