Home Latest News “वानखेडे” महाविद्यालयात ‘एक पेड़ माँ के नाम’ अंतर्गत वृक्षारोपण

“वानखेडे” महाविद्यालयात ‘एक पेड़ माँ के नाम’ अंतर्गत वृक्षारोपण

0

<p><strong>&&num;8211&semi; अध्यक्ष कुंदा विजयकर&comma; यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संकल्प<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>उमेश भेलकर&comma; मोहपा &colon;- <&sol;strong>स्थानिक बॅरि&period; शेषराव वानखेडे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना &lpar;एनएसएस&rpar; पथकाच्या वतीने &&num;8216&semi;वृक्ष लागवड संकल्प अभियान&&num;8217&semi; अंतर्गत &&num;8216&semi;एक पेड़ माँ के नाम&&num;8217&semi; या उपक्रमाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले&period; संस्थेच्या अध्यक्ष कुंदाताई विजयकर&comma; यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध देशी वृक्षांची लागवड करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमाचे उद्घाटन मोहप्याचे नगराध्यक्ष माधव चर्जन आणि उपनगराध्यक्ष प्रमोद तपासे&comma; गजानन भिंगारे&comma; माजी सरपंच&comma; तेलगाव कामठी यांच्या हस्ते करण्यात आले&period; यावेळी परिसरात पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त अशा अनेक देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली&period; वृक्षारोपणासोबतच त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्पही उपस्थितांनी केला&period;<&sol;p>&NewLine;<p>महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ&period; अलका थोडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण&comma; वृक्षसंवर्धन आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले&period; राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनासाठी सक्रिय सहभाग नोंदविला&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ&period; प्रमोद वडते&comma; डॉ&period; विनोद भालेराव&comma; डॉ&period; लीलाधर खरपुरिये&comma; डॉ&period; संजय ठवळे&comma; प्रा&period; पवन उमक&comma; प्रा&period; सिद्धार्थ चनकापुरे&comma; प्रा&period; शैलेश हातबुडे&comma; प्रा&period; अनिता श्रोते&comma; प्रा&period; शुभम वाघ&comma; तसेच कल्पना देवळे&comma; अजय अंजनकर&comma; रजनी गणोरकर&comma; प्रदीप बगडे&comma; अरविंद डहाट आणि प्रकाश कोकोडे यांच्यासह महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते&period; कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित करण्यात आली&period; &&num;8216&semi;एक पेड़ माँ के नाम&&num;8217&semi; या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रत्येकाने वृक्ष लागवड व संवर्धनासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version