Related Posts

डॉ. मिर्झा यांना अभिवादनासाठी शनिवारी श्रद्धांजली सभा

<p><strong>यवतमाळ &colon;-<&sol;strong> &&num;8216&semi;हास्य सम्राट &&num;8216&semi;&comma; &&num;8216&semi;मिर्झा एक्सप्रेस &&num;8216&semi; डॉ&period; मिर्झा रफी अहमद बेग यांचे 28 नोव्हेंबरला निधन झाले&period; शनिवार दिनांक १३ डिसेंबरला त्यांना अभिवादन करण्यासाठी श्री&period; फकीरजी महाराज संस्थान धनज माणिकवाडा येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे&period;त्यांच्या चाहत्यांनी श्रद्धांजली सभेला उपस्थित रहावे&comma; असे आवाहन करण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>धनज माणिकवाडा हे डॉ&period; मिर्झा रफी अहमद बेग यांचे पितृक गाव आहे&period;शनिवार दिनांक 13 डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता ही श्रद्धांजली सभा होणार आहे&period; डॉ&period;मिर्झा यांच्यावर प्रेम करणाऱ्या पंचक्रोशीतील सर्व श्रोत्यांनी&comma; रसिकांनी मोठ्या संख्येने या श्रद्धांजली सभेला उपस्थित राहावे&comma;असे आवाहन आयोजकांनी केले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>गेल्या 50 वर्षांपासून विविध विचारपीठांवरून &comma;कवी संमेलनातून&comma; तीन पिढ्यांचे मनोरंजन व प्रबोधन करणारे डॉ&period; मिर्झा यांचे वयाच्या 68 व्या वर्षी 28 नोव्हेंबरला दीर्घ आजाराने निधन झाले&period; विदर्भ&comma; मराठवाडा व महाराष्ट्रातील त्यांच्या अनेक चाहत्यांना त्यांच्या प्रति आपल्या संवेदना व्यक्त करता याव्यात यासाठी डॉ&period; मिर्झा रफी अहमद बेग यांच्यावर प्रेम करणाऱ्या त्यांच्या मित्र मंडळांनी हे आयोजन केले आहे&period; शनिवारी सायंकाळी ४ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल&period;<&sol;p>&NewLine;<p>त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करणे&comma; काव्य श्रद्धांजली व्यक्त करणे&comma; कुटुंबाच्या सदस्यांची भेट घेणे व मान्यवरांकडून श्रद्धांजली अर्पण करणे&comma; असे या श्रद्धांजली सभेचे स्वरूप आहे&period; रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे&comma; असे आवाहन डॉ&period;मिर्झा रफी अहमद बेग मित्र मंडळाने केले आहे&period;<&sol;p>&NewLine;