spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

नागपूर :- भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली.

आयुक्तालयात आयोजित कार्यक्रमात तहसीलदार (महसूल) शरद कांबळे यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कांबळे यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. उपस्थितांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Popular Articles