Home Latest News विभागीय आयुक्त कार्यालयात स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांना अभिवादन

विभागीय आयुक्त कार्यालयात स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांना अभिवादन

0
38

नागपूर :- विभागीय आयुक्त कार्यालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) प्रदीप कुलकर्णी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.