Home Latest News विभागीय आयुक्त कार्यालयात स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांना अभिवादन

विभागीय आयुक्त कार्यालयात स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांना अभिवादन

0

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> विभागीय आयुक्त कार्यालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले&period; अपर आयुक्त &lpar;सामान्य प्रशासन&rpar; प्रदीप कुलकर्णी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले&period; यावेळी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version