नागपूर :- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली.
आयुक्तालयात आयोजित कार्यक्रमात सामान्य प्रशासन अपर आयुक्त विजया बनकर यांनी अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित अधिकारी- कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.








