Related Posts

महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रात गुंतवणुकीच्या व्यापक संधी; गुंतवणुकदारांसाठी राज्य सज्ज – बंदरे मंत्री नितेश राणे

<p><strong>&&num;8211&semi; एफसीसीआयच्या वतीने ४थ्या मॅरिटाइम इंडिया कॉन्फरन्स अँड एक्सपोचे आयोजन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र बंदर&comma; शिपिंग&comma; लॉजिस्टिक्स आणि निर्यात क्षेत्रातील क्षमता जागतिक स्तरावर विस्तारण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे&period; राज्याच्या बंदर व सागरी क्षेत्रात गुंतवणुकीच्या व्यापक संधी उपलब्ध असून&comma; जागतिक गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र सज्ज असून राज्यात गुंतवणूक करून उद्योग उभारावेत आणि जागतिक सागरी अर्थव्यवस्थेतील भारताच्या प्रगतीचे भागीदार व्हावे&comma; असे आवाहन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी फिक्कीच्या व्यासपीठावरून केले&period;<&sol;p>&NewLine;<p>फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्यावतीने ४थ्या मॅरिटाइम इंडिया कॉन्फरन्स अँड एक्सपोचे आयोजन नेस्को&comma; गोरेगाव येथे २ ते ४ नोव्हेंबर २०२६ दरम्यान करण्यात आले आहे&period; याचे उद्घाटन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले&period; यावेळी महाराष्ट्राच्या पोर्ट आणि मेरिटाइम क्षेत्रातील गुंतवणुकीच्या विविध संधी&comma; पायाभूत सुविधांचा विकास&comma; तसेच या क्षेत्राच्या भविष्यातील योजनांबाबत त्यांनी भूमिका मांडली&period;<img class&equals;"alignnone wp-image-71505 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;11&sol;एफसीसीआयच्यावतीने४थ्यामॅरिटाइमइंडियाकॉन्फरन्सअँडएक्सपोचेआयोजन-2&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"799" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>यावेळी फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष विजय शंकर&comma; ध्रुव गौतम&comma; कॅप्टन अबुल कलाम आझाद&comma; जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे गौरव दयाल&comma; नेदरलॅंडचे जेरीवेल हेल्डन&comma; शिपींग कार्पोरेशन ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक विनेश त्यागी&comma; ओडिशा कॉमर्स आणि वाहतुक विभागाचे प्रधान सचिव एन बी एच राजपुत&comma; महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप बी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी मंत्री राणे म्हणाले&comma; महाराष्ट्राला लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा&comma; नैसर्गिक बंदरे&comma; मजबूत औद्योगिक पायाभूत सुविधा आणि निर्यातीसाठी उपलब्ध असलेली अनुकूल व्यवस्था यामुळे बंदर उद्योगासाठी महाराष्ट्र हे महत्वाचे केंद्र ठरू शकते&period; राज्यातील मेरिटाइम क्षेत्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीला चालना देण्यात येत असून&comma; या क्षेत्रात तब्बल ७६ हजार कोटी रुपयांचे गुंतवणूक करार करण्यात आले आहेत&period; बंदर&comma; शिपिंग&comma; लॉजिस्टिक्स आणि निर्यात क्षेत्रातील संधींना चालना देण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात येत आहे&period; गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्यासाठी &OpenCurlyQuote;वन विंडो क्लिअरन्स’सारख्या सुविधांवर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>राज्याच्या सागरी क्षेत्राला आधुनिकतेची जोड देण्यासाठी मुंबई वॉटर मेट्रोसारख्या आधुनिक जलवाहतूक संकल्पनांवर भर देण्यात येत आहे&period; मुंबई वॉटर मेट्रो ही जगातील सर्वात मोठी जलवाहतूक बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला&period; बंदरांची क्षमता वाढविणे&comma; शिपिंग आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राचा विस्तार करणे तसेच निर्यातीला चालना देणे&comma; या माध्यमातून महाराष्ट्राच्या मेरिटाइम क्षेत्राला नवी दिशा देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>महाराष्ट्राच्या नैसर्गिक भौगोलिक सामर्थ्याला औद्योगिक क्षमता आणि आधुनिक पायाभूत सुविधांची जोड देऊन राज्याच्या बंदर आणि मेरिटाइम क्षेत्रातील गुंतवणुकीच्या संधी अधिक व्यापक करण्यावर भर देण्यात येत आहे&period; जागतिक गुंतवणूकदारांनी महाराष्ट्रातील उपलब्ध संधींचा लाभ घेऊन बंदर व जहाज बांधणी&comma; दुरुस्ती क्षेत्रात उद्योग उभारावेत&comma; असे आवाहन त्यांनी केले&period;<img class&equals;"alignnone wp-image-71506 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;11&sol;एफसीसीआयच्यावतीने४थ्यामॅरिटाइमइंडियाकॉन्फरन्सअँडएक्सपोचेआयोजन-3&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"799" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>अमृतकाळात भारताची सागरी क्षमता वाढविण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टात महाराष्ट्राचे योगदान महत्वपूर्ण ठरणार आहे&period; या क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे केवळ उद्योगांचा विस्तार होणार नाही&comma; तर राज्यात रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होतील&period; महाराष्ट्राला देशातील आघाडीचे मेरिटाइम आणि सागरी व्यापाराचे केंद्र बनविण्याच्या दिशेने ही समिट निश्चितच महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला&period;<&sol;p>&NewLine;