spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

काटोल खरेदी विक्रीचे संचालक विनायक मानकर यांचा सत्कार

नरखेड ०८ : आदिवासी सेवा सहकारी संस्थेचे लाडगावचे अध्यक्ष तथा कृषी उत्पनन बाजार समितीचे काटोल खरेदी विक्रीचे संचालक विनायक मानकर यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या निमित्ताने खानगाव येथील नविन बाजार समितीची जागा तसेच काटोल येथील अरविंद बँकला लागून असलेल्या जागेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आदिसेवा चे संचालक निळकंठ गजभिये, प्रदीप जोगेकर, विनोद सीरस्कर, बाजार समितीचे संचालक किशोर गाढवे, जिनिंग तथा काटोल सहकारी संस्थेचे  संचालक मारोतराव बोरकर, प्रवीण लोहे,आदी संस्थेचे पदाधिकारी  उपस्थित  होते.

Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.