Home Latest News जिल्हाधिकारी कार्यालयात आता ‘वॉर रूम’

जिल्हाधिकारी कार्यालयात आता ‘वॉर रूम’

0

<p><strong>&&num;8211&semi; पालकमंत्री ना&period; संजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; जिल्ह्यातील प्रकल्प&comma; योजनांना मिळणार गती<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>यवतमाळ &colon;-<&sol;strong> जिल्ह्यात शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी&comma; प्रशासकीय गतिमानता आणि सुशासनाच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात नव्याने सुरु करण्यात आलेल्या जिल्हा &OpenCurlyQuote;वॉर रुम’ चे पालकमंत्री ना&period; संजय राठोड यांच्या हस्ते आणि आदिवासी विकासमंत्री ना&period;डॉ&period; अशोक ऊईके यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी उद्घाटन करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी आमदार किसन वानखेडे&comma; जिल्हाधिकारी विकास मीना&comma; मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की&comma; निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते&period;<img class&equals;"alignnone wp-image-42562 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;04&sol;जिल्हाधिकारीकार्यालयातआता&OpenCurlyQuote;वॉररूम3&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>या जिल्हा &OpenCurlyQuote;वॉर रुम’ च्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व विभागांचे कामकाज&comma; प्रकल्पाची प्रगतीची देखरेख अर्थात मॅानिटरिंग केली जाणार आहे&period; तसेच सर्व शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे&comma; तथ्यांवर आधारित निर्णय घेवून प्रशासन अधिक पारदर्शक व प्रभावी बनविणे&comma; योजनांच्या अंमलबजावणीत एकसूत्रता आणणे&comma; नागरिकांना जलद सेवा देण्यासाठी ही वॅार रुम कार्यरत राहणार आहे&period; यासह आपत्ती व्यवस्थापन&comma; शिक्षण&comma;आरोग्य&comma; महसूल&comma; कृषी या विभांगासह सुमारे ३० विभागांच्या योजनांचे मॅानिटरिंग केले जाणार आहे&period; त्यासाठी प्रत्येक विभागाचे एक नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत&period; पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून या &OpenCurlyQuote;वॉर रुम’ची निर्मिती करण्यात आली असून त्याचे संपूर्ण कामकाज अत्याधुनिक डिजिटल प्लॅटफॅार्मवर आधारित असणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>त्यामध्ये उभारी पोर्टल&comma; महा ई सेवा&comma; डॅशबोर्ड&comma; मोबाईल ॲप्स&comma; हेल्पलाईन आदींचा समावेश असणार आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version