Home Latest News पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे

0

<p><strong>Ø à¤ªà¤¾à¤£à¥€ टंचाई निवारनार्थ उपाययोजनांचा पालकमंत्र्यांकडून आढावा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>Ø à¤¨à¤¾à¤—à¤°à¤¿à¤•à¤¾à¤‚à¤šà¥à¤¯à¤¾ तक्रारी येता कामा नये<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>यवतमाळ &colon;-<&sol;strong> जिल्ह्यातील पाणी टंचाई निवारनार्थ उपाययोजनांबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री ना&period;संजय राठोड आणि आदिवासी विकासमंत्री ना&period; डॉ&period; अशोक ऊईके यांनी गुरुवारी आढावा घेतला&period; जिल्ह्यातील कोणत्याही भागात पाण्यासाठी नागरिकांच्या तक्रारी येता कामा नये&period; त्यासाठी प्रशासनाने सज्ज राहून टिम वर्क करावे&comma; असे निर्देश पालकमंत्री ना&period; संजय राठोड यांनी अधिकाऱ्यांना दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात झालेल्या या प्रशासकीय विभागांच्या आढावा बैठकीला आमदार किसन वानखेडे&comma; जिल्हाधिकारी विकास मीना&comma; मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांचेसह उपविभागीय अधिकारी&comma; विविध विभागांचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>पालकमंत्री ना&period; संजय राठोड यांनी या बैठकीत जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान&comma; धरण व बंधाऱ्यातील पाणीसाठा&comma; पाणी टंचाई निवारनार्थ कृती आराखडा&comma; जनावरांसाठी चारापाणी&comma; विहीर अधिग्रहण&comma; जलसंधारणाचे काम&comma; भूजल पाणी पातळी&comma; राष्ट्रीय पेयजल योजना&comma; टॅंकरने पाणी पुरवठा&comma; ग्रामीण पाणी पुरवठा योजना&comma; नळ पाणी पुरवठा योजना&comma; जलजीवन मिशन&comma; नगरपरिषद पाणी पुरवठा यासह विविध विषयांचा तालुकानिहाय व नगरपरिषद निहाय आढावा घेतला&period;<&sol;p>&NewLine;<p>पाणी टंचाई निवारणासाठी ग्रामीण पाणी पुरवठा योजना&comma; महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणी पुरवठा योजना&comma; नळपाणी पुरवठा योजनांची कामे लवकरात लवकर पूर्ण कराव्यात&period; तसेच वर्षानुवर्ष पाणी टंचाई&comma; टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो अशा गावांमध्ये कायमस्वरुपी उपाययोजनांची कामे प्राधान्याने करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला&period; पाणी टंचाईबाबत शासन गंभीर असून शहरी व ग्रामीण भागातील नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण होवून पाणी पुरवठा सुरु झाला पाहिजे&period; जिल्ह्यातील कोणत्याही भागात पाण्यासाठी नागरिकांच्या तक्रारी येता कामा नये&period; त्त्यासाठी लक्ष्य देवून टिम वर्क करावे&period; यात हयगय&comma; कामचुकारपणा केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल&comma; असे निर्देश पालकमंत्री ना&period; संजय राठोड यांनी अधिकाऱ्यांना दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>जिल्ह्यातील मोठे&comma; मध्यम आणि लघू प्रकल्पांमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जास्त पाणीसाठा उपलब्ध असून सद्यस्थितीत ४९&period;९९ टक्के पाणीसाठा आहे&period; तसेच सद्यस्थितीत चार गावांमध्ये टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे&period; त्यामध्ये पुसद तालुक्यातील येलदरी&comma; बुटी ई&comma; कारला आणि आर्णी तालुक्यातील कारेगाव या गावांचा समावेश असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>पाणी वाटप सुरु झाल्यापासून विहिर अधिग्रहण मानले जाणार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>ग्रामीण भागात पाणी टंचाई निवारनार्थ शासनाकडून खाजगी विहिरी अधिग्रहित करुन नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो&period; त्यापोठी संबंधितांना मोबदला दिला जातो&comma; परंतू सदर मोबदला प्रत्यक्ष पाणी वाटप सुरु झाल्याच्या दिवसा ऐवजी अधिग्रहणाचा आदेश झाल्यापासून दिला जात असल्याच्या तक्रारींची दखल या बैठकीत घेण्यात आली&period; त्यानुसार ज्या दिवशी ग्रामसभेत विहिर अधिग्रहणाचा ठराव होईल&comma; त्या दिवसापासून विहिर अधिग्रहण मोबदला दिला जाईल&comma; असा निर्णय घेण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version