spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गुलाल कुणाचा? नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल आज

राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. 2 डिसेंबरला नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणूकीसाठी मतदान पार पडले आहे. मात्र 23 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणूका पुढे ढकलल्या होत्या. यासाठी (20 डिंसेंबरला) मतदान पार पडले. आज 2 डिसेंबरसह झालेल्या मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. गुलाल उधळण्यासाठी कार्यकर्ते सज्ज आहेत. 

 


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.