नागपूर :- मनिष नगर येथील माँ तुळजा भवानी देवस्थान येथे महिला भक्तांनी मोठ्या संख्येने हल्दी कुंकुचा कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. महिलांनी या कार्यक्रमाचा आनंद घेऊन फल आहार घेतला. कार्यक्रमाचे मुख्य आयोजक देवी भक्त ज्योती प्रवीण शर्मा जुही सचीन शर्मा व समस्त महिलागन यावेळी उपस्थित होत्या.








