Home Latest News कामठी नगर परिषद मध्ये राहणार महिलांचे वर्चस्व!

कामठी नगर परिषद मध्ये राहणार महिलांचे वर्चस्व!

0

<p><strong>&&num;8211&semi; 34 पैकी 17 जागा महिलांसाठी&comma;पुरुषांना पडद्या आड राहून सूत्रे हलवावी लागणार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>कामठी &colon;-<&sol;strong> कामठी नगर परिषद निवडणुकीसाठी जाहिर झालेल्या आरक्षण सोडतीने येथील प्रस्थापित नेत्यांना मोठा धक्का बसला आहे&period;एकूण 17 प्रभागतिल 34 सदस्यांपैकी 17 जागा महिलांसाठी राखीव झाल्याने अनेक जुन्या जाणत्या आणि महत्त्वाकांक्षी पुरुष इच्छुकांच्या वलं मनसूब्यावर पाणी फेरले गेले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>कामठी नगर परिषद साठी नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाला आहे ज्यामुळे अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून इच्छुकांनी स्वयंघोषित उमेदवार म्हणून नगराध्यक्ष पदासाठी आधीच दंड थोपटला आहे&period;तसेच नगरसेवक पदासाठी काही ठिकाणीमहिलासाठी आरक्षण निघाल्याने इच्छुक पुरुषांनी आपली सत्ता टिकवून ठेवण्याच्या बेतात महिलांच्या पदरा आडून म्हणजेच आपल्या घरातील महिला सदस्यांना पुढे करून अप्रत्यक्ष राजकारण करण्यास सज्ज झाले आहेत&period; आरक्षणामुळे निर्माण झालेली मोठी समस्यां म्हणजे ज्या पुरुष नेत्यांच्या पत्नी शासकीय सेवेत आहेत त्याची झालेली कोंडी महत्वाची अडचण झाली असून अश्या ठिकाणी आपल्या आईला किंवा बहिणीला निवडणूक रिंगणात उतरविणार आहेत&period; नियमानुसार शासकीय नोकरदारांना स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवता येत नाही अश्या परिस्थितीत आपल्या राजकीय व महत्वाकांक्षी असलेल्या पत्नीला सरकारी नोकरीचा राजीनामा द्यायला लावणे हे कोणत्याही नेत्यांसाठी मोठे आव्हान आहे&period;ज्यामुळे काही ठिकाणी इच्छुकांची गोची झाली असून अनेकठिकानी तगड्या इच्छुकांना स्वतःला निवडणुकीच्या रिंगणातून माघार घ्यावी लागल्याने त्यांची मोठी नाराजी पसरली आहे&period;नेत्यांना आता आपल्या पत्नीला उमेदवारी देऊन संपूर्ण यंत्रणा त्यांच्या मागे उभी करावी लागणार आहे यात काही शंका नाही&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; कामठी च्या राजकारणात सध्या हाच चर्चेचा विषय<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>&&num;8211&semi; इच्छुकांचे टेन्शन वाढले&comma;राजकीय गुंतागुंत वाढली&comma; कामठी च्या अनेक प्रभागात वर्षानुवर्षे तयारी करणारे आणि यावेळेस निवडून येण्याचे स्वप्न पाहणारे पुरुष उमेदवार अचानक बाहेर फेकले गेले आहेत&period;गुडघ्याला बाशिंग बांधून जोरदार फिल्डिंग लावली होती अश्या अनेक मातब्बर नेत्यांना आता आपली जागा पत्नीसाठी सोडावी लागली आहे त्यामुळे त्यांची राजकीय कारकीर्द काही काळ तरी थांबणार आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version