Home Latest News पुणे, कोल्हापूर, सातारा, परभणी, अहिल्यानगर, वसई-विरार येथील विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

पुणे, कोल्हापूर, सातारा, परभणी, अहिल्यानगर, वसई-विरार येथील विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

0

<p><strong>&&num;8211&semi; भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;- <&sol;strong>पुणे&comma; कोल्हापूर&comma; सातारा&comma; परभणी&comma; अहिल्यानगर&comma; वसई-विरार येथील काँग्रेस&comma; शरद पवार राष्ट्रवादी&comma; उबाठा गट&comma; बहुजन विकास आघाडी आणि मनसे मधून सरपंच&comma; पदाधिकारी&comma; माजी नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये मंगळवारी प्रवेश केला&period; वसईचे बविआचे माजी नगरसेवक प्रदीप पवार&comma; नंदकिशोर पवार&comma; परभणीचे आबासाहेब पतंगे&comma; कराडच्या माजी नगरसेविका स्मिता हुलवान यांच्यासह अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केला&period; भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले&period; भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर&comma; आ&period; ॲड&period; राहुल कुल&comma; आ&period; डॉ&period; राहुल आवाडे&comma; आ&period; मोनिका राजळे&comma; आ&period; अतुलबाबा भोसले&comma; आ&period; स्नेहा पंडीत दुबे&comma; भाजपा प्रदेश सरचिटणीस आ&period; विक्रांत पाटील&comma; प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर&comma; परभणी जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे&comma; पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद आदी उपस्थित होते&period;<img class&equals;"alignnone wp-image-16904 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;10&sol;IMG19&lowbar;copy&lowbar;800x438&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"438" &sol;><&sol;p>&NewLine;<p>यावेळी चव्हाण म्हणाले की&comma; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यावर&comma; दूरदृष्टीवर विश्वास ठेवत परिवर्तन आणि विकास यासाठी या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे&period; वसई&comma; विरार&comma; नालासोपारा भागातील जनता कायम राष्ट्रीयत्वाच्या विचारधारेसोबत राहिली आहे&period; केंद्र आणि राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक विचाराचे सरकार असेल तर विकासाची नवी उंची गाठणे शक्य होते&period; म्हणूनच सुजाण जनतेने महापालिका निवडणुकीत भरभरून मते द्यावी हे आवाहन चव्हाण यांनी केले&period; पायाभूत सुविधा विकास&comma; कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी&comma; परिसराचा कायापालट करण्यासाठी महायुतीचा महापौर गरजेचा आहे असेही त्यांनी नमूद केले&period;<&sol;p>&NewLine;<p>भाजपात प्रवेश केलेल्यांमध्ये पुणे जिल्ह्यातील शरद पवार गटाचे माजी जि&period;प&period; सदस्य शेखर पाचुंदकर पाटील&comma; स्वाती पाचुंदकर पाटील&comma; दत्ता पाचुंदकर पाटील&comma; राहुल पवार&comma;रांजणगाव देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त ओंकार देव&comma; सरपंच चित्तरंजन गायकवाड&comma; गौरी गायकवाड आदींचा समावेश आहे&period;<img class&equals;"alignnone wp-image-16905 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;10&sol;IMG23&lowbar;copy&lowbar;800x412&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"412" &sol;><&sol;p>&NewLine;<p>कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष जीवन बरगे&comma; प्रदेश चिटणीस व माजी पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चोपडे&comma; माजी नगरसेविका व माजी आरोग्य सभापती शुभांगी माळी&comma; माजी नगरसेवक तानाजी हराळे&comma; राजू खोत&comma; माजी नगरसेविका दीपाली हुक्कीरे&comma; काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष रवि रजपूते यांनी तर सातारा जिल्ह्यातील काँग्रेस आणि स्वाभिमानी पक्षाचे कराडच्या माजी नगरसेविका आणि विरोधी पक्ष नेत्या स्मिता हुलवान&comma; माजी नगरसेवक आणि माजी बांधकाम सभापती राजेंद्र माने&comma; इंद्रजीत गुजर&comma; संजय कांबळे यांचा भाजपा मध्ये प्रवेश केलेल्यांत समावेश आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>भाजपात प्रवेश केलेल्यांमध्ये वसई-विरार येथील बहुजन विकास आघाडीचे नगरप्रमुख नंदकिशोर पवार&comma; नवदुर्गा सार्वजनिक युवा संघटक अध्यक्ष साईराज पवार&comma; विशाल नगरचे अध्यक्ष प्रकाश जाधव&comma; दैनिक चौफेर संघर्षचे संपादक कैलास रांगणेकर&comma; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विशाल नगरचे सचिव भार्गव घाडी&comma; दिव्य मानसचे संपादक सुधीर चौधरी आदींचा समावेश आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>परभणी जिल्ह्यातील शिवसेना उबाठा गट आणि राष्ट्रीय समाज पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये विधानसभा संपर्क प्रमुख आबासाहेब पतंगे&comma; ज्ञानेश्वर संसारे&comma; सुकांत शेटे&comma; सुरेश बोबडे&comma; जिल्हा उपाध्यक्ष गोपीचंद गुरव आदींचा समावेश आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>शेवगांव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये बालमटाकळी गावचे सरपंच डॉ&period; राम बामदळे&comma; तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे&comma; विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन प्रसाद पवार&comma; माजी सरपंच सतीष लांडे&comma; उद्योगपती पांडुरंग नवले आदींचा समावेश आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version