Home Latest News बेला येथे शाही उर्स संदल उत्साहात

बेला येथे शाही उर्स संदल उत्साहात

0

<p><strong>बेला &colon;-<&sol;strong> बाजार चौकातील हजरत गौसपाक छिल्ला शरीफ बच्चा पार्टीच्या वतीने उर्स शरीफचा पन्नासावा शाही संदल यंदाही उत्साहात साजरा करण्यात आला&period;स्व&period; रज्जाक बाबा यांनी बेला येथे ही प्रथा सुरू केली&period; ती अजूनही सुरू आहे&period; शेकडो युवक व नागरिकांनी संदलमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याचे उत्साही वातावरण यावेळी दिसून आले&period;<&sol;p>&NewLine;<p>नयनरम्य विद्युत प्रकाशझोतात व संदलचे ढोल ताशाच्या निनादात विविध प्रात्यक्षिक दाखवत बाजारातून संदलची रॅली निघाली होती&period; ती मुख्य मार्गाने वाजत गाजत संपूर्ण गावात फिरली&period; त्यानंतर गाव तलावाचे पाळीवरील दर्गाह मध्ये संदलचा समारोप झाला&period; यावेळी हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या&period; दुसऱ्या दिवशी दर्गाहवर झालेल्या महाप्रसादाचा असंख्य भक्तांनी लाभ घेतला&period; उर्स संदलचे निमित्ताने गावात एकता व सलोख्याचे दर्शन घडले&period; यशस्वीतेसाठी संदीप गवते &lpar;पाटील&rpar;&comma; माजी सरपंच सुभाष तेलरांधे&comma; माजी ग्रामपंचायत सदस्य राजू तिमांडे&comma; जावेद शेख&comma; दिलीप भाजीपाले&comma; जयराज खापर्डे&comma;शाम खापर्डे&comma; दशरथ झगडे&comma; गोपीनाथ झगडे&comma;नितीन तीमांडे&comma; सागर कपाट&comma;मुकेश वाकडे&comma; इरफान शेख&comma; रवी बावणे&comma; हितेश तिमांडे&comma; नवेद खान&comma; राजा शेख&comma;विनोद मंडलिक महेश गोहणे&comma; दीपक झगडे&comma;राहुल गाते&comma;राजू यशवंत तिमांडे&comma; अमोल भाजीपाले&comma;आकाश भाजीपाले&comma; चिंतामणबाबा गोहणे&comma; मोनू शेख व अनेकांनी अथक परिश्रम घेतले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version