spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

योगा काळाची गरज

खापा, वार्ताहर :- व्ही एस पी एम अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन, नागपूर द्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय सिरोंजी येथे उत्साह पूर्ण वातावरणात प्राध्यापक व योगा शिक्षक  विजय काळमेघ यांच्या मार्गदर्शनात योगा डे साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य संदीप भोंडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किसना सहारे, सामाजिक कार्यकर्ते संजय गिरमेकर, सुरज निकोसे, शिक्षक दुर्गेश्वर चौधरी, रामकृष्ण टेकाडे, दिनेश हजारे, दीपक नारे, मारोती सोमकुवर, कुंदा बाजनघाटे व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्राचार्यांनी योगाचे महत्व विषद केले.

Popular Articles