Home Latest News वंचित दिव्यांगांचे युडीआयडी कार्ड तयार करण्यासाठी ‘एसओपी’ तयार करा 

वंचित दिव्यांगांचे युडीआयडी कार्ड तयार करण्यासाठी ‘एसओपी’ तयार करा 

0

<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ&period; अभिजीत चौधरी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>दिव्यांग सर्वेक्षणाचा अहवाल मनपाला सुपूर्द<&sol;strong><strong>    <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>नागपूर<&sol;strong><strong>&comma; <&sol;strong><strong>ता&period; १२ <&sol;strong><strong> <&sol;strong><strong>&colon;<&sol;strong> à¤¨à¤¾à¤—पूर महानगरपालिकेद्वारे दिव्यांगांचा एकत्रित डाटा à¤¸à¤‚कलित à¤•रण्यासाठी मनपाच्या आरोग्य विभागाच्या वतीने महात्मा गांधी सेवा संघ यांच्या माध्यमातून आशा सेविकांमार्फत दिव्यांग सर्वेक्षण करण्यात आले&period; हे सर्वेक्षण पूर्ण झाले असून&comma; à¤¤à¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ अहवालानुसार युडीआयडी कार्ड पासून वंचित दिव्यांगांचे युडीआयडी कार्ड तयार करण्याकरिता तातडीने &OpenCurlyQuote;एससोपी’ तयार à¤•रण्याचे à¤¨à¤¿à¤°à¥à¤¦à¥‡à¤¶ मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ&period; अभिजीत चौधरी यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">महात्मा गांधी सेवा संघ यांचेद्वारे दिव्यांग सर्वेक्षणाचा अहवाल गुरुवारी &lpar;ता&period; ११&rpar; मनपा आयुक्तांना सुपूर्द करण्यात आला&period; यावेळी अतिरिक्त आयुक्त  वसुमना पंत&comma; अतिरिक्त आयुक्त  वैष्णवी बी&period;&comma; उपायुक्त डॉ&period; रंजना लाडे&comma; वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ&period; दीपक सेलोकर उपस्थित होते&period; महात्मा गांधी सेवा संघ चे  विजय कान्हेकर यांनी मनपा आयुक्तांकडे अहवाल सोपविला&period; आयुक्त सभाकक्षात या अहवालावर सविस्तर चर्चा करण्यात आली&period; याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ&period; राज गजभिये&comma; अधीक्षक डॉ&period; अविनाश गावंडे&comma; डॉ&period; स्नेहल शंभरकर&comma; इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधीक्षक डॉ&period; नितीन शेंडे&comma; वैद्यकीय अधिकारी डॉ&period; समता भटनागर&comma; डागा रुग्णालयाच्या डॉ&period; एस&period;एन&period; खानम&comma; सीआरसी नागपूरचे संचालक  प्रफुल्ल शिंदे&comma; दिव्यांग समन्वयक अभिजीत राऊत आदी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">मनपाच्या आशा सेविकांमार्फत २१ प्रकारच्या दिव्यांगत्वाची ओळख करून घेण्यासाठी दहाही झोनमध्ये à¤à¤ªà¥à¤°à¤¿à¤² ते जून २०२५ या कालावधीमध्ये à¤¦à¤¿à¤µà¥à¤¯à¤¾à¤‚ग सर्वेक्षण करण्यात आले&period; याकरिता आशा सेविकांना प्रशिक्षण देखील देण्यात आले&period; त्यानुसार आशांनी शहरातील ५ लाख २० हजार ३६० घरांतील ९२ हजारावर दिव्यांगांचे सर्वेक्षण केले&period; यातील १४९१६ दिव्यांगांकडे आधार कार्ड तर ७० हजार ८८४ संभाव्य दिव्यांगांकडे युडीआयडी कार्ड नसल्याची माहिती पुढे आली आहे&period; याशिवाय मतदार कार्ड&comma; à¤¬à¤à¤• खाते तसेच शासकीय योजनांपासून देखील अनेक दिव्यांग वंचित असल्याचे स्पष्ट झाले&period; दिव्यांगांना मनपा व शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी युडीआयडी कार्ड अनिवार्य आहे&period; त्यामुळे युडीआयडी कार्डपासून वंचित दिव्यांगांचे लवकरात लवकर कार्ड तयार करण्यासाठी &OpenCurlyQuote;एसओपी’ निर्धारित करण्यासाठी समिती गठीत करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले&period; अतिरिक्त आयुक्तांच्या देखरेखीत गठीत समितीमध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी&comma; à¤¦à¤¿à¤µà¥à¤¯à¤¾à¤‚ग समन्वयक यांचा समावेश असावा&comma; à¤…सेही त्यांनी सूचित केले&period; युडीआयडी कार्ड तयार करण्यासाठी ४० टक्क्यांच्या वर दिव्यांगत्व असलेल्यांचा व युवा दिव्यांगांचा प्राधान्यक्रम ठरवून त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहकार्याने प्रक्रिया केली जाणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"> à¤¯à¤¾à¤¶à¤¿à¤µà¤¾à¤¯ दिव्यांगांना संजय गांधी पेन्शन योजना व यासारख्या अनेक अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी योजनानिहाय संबंधित विभागाचे प्रतिनिधींचा समावेश असलेली समिती गठीत करण्याची देखील सूचना आयुक्तांनी केली&period; आधार कार्ड तयार करण्याकरिता वंचित दिव्यांगांच्या नजीकच्या आधार केंद्रांची माहिती एसएमएस द्वारे पाठविण्याचे निर्देश आयुक्तांनी समाज विकास विभागाला दिले&period; मतदार कार्ड पासून वंचित दिव्यांगांचे मतदार कार्ड तयार करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालायासोबत समन्वय साधण्याबाबत देखील आयुक्तांनी सूचित केले&period; सीआरसी द्वारे दिव्यांगांना सहायक साधने प्रदान केली जातात&period; शहरातील दिव्यांगांना या साहित्याचा लाभ मिळावा यासाठी मनपाद्वारे सीआरसी ला आवश्यक सहकार्य करण्यात येईल व त्याकरिता अर्थसंकल्पात देखील तरतूद करण्यात येईल याबाबत आयुक्त तथा प्रशासक डॉ&period; अभिजीत चौधरी यांनी आश्वस्त केले&period; दिव्यांगांना एकाच ठिकाणावरून सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी सुविधा तसेच त्यांना आवश्यक सेवा प्रदान करण्यासाठी &OpenCurlyQuote;वन स्टॉप सेंटर’ तयार करण्याची गरज यावेळी आयुक्तांनी व्यक्त केली व त्यादृष्टीने कार्यवाही करण्याबाबत त्यांनी सूचना केली&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version