Home Latest News सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 89 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई 

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 89 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई 

0

<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>नागपूर<&sol;strong><strong>&comma;<&sol;strong><strong> <&sol;strong><strong>ता&period;२६ <&sol;strong><strong>&colon;<&sol;strong> à¤¨à¤¾à¤—पूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक à¤ à¤¿à¤•ाणी लघुशंका करणाऱ्यांवर&comma; à¤•चरा फेकणाऱ्यांवर&comma; à¤¥à¥à¤‚कणाऱ्यांवर&comma; 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे&period;  à¤¸à¥‹à¤®à¤µà¤¾à¤° &lpar;ता&period;25&rpar;रोजी शोध à¤ªà¤¥à¤•ाने 89 à¤ªà¥à¤°à¤•रणांची नोंद करून 74&comma;300&sol;- à¤°à¥à¤ªà¤¯à¤¾à¤šà¤¾ दंड वसूल केला&period; हाथगाडया&comma; à¤¸à¥à¤Ÿà¥‰à¤²à¥à¤¸&comma; à¤ªà¤¾à¤¨à¤ à¥‡à¤²à¥‡&comma; à¤«à¥‡à¤°à¥€à¤µà¤¾à¤²à¥‡&comma; à¤›à¥‹à¤Ÿà¥‡ भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता &lpar;रु&period; 400&sol;- à¤¦à¤‚ड&rpar; या अंतर्गत 27 प्रकरणांची नोंद करून 10&comma;800&sol;- रुपयांची वसुली करण्यात आली&period; व्यक्तीने रस्ता&comma; à¤«à¥à¤Ÿà¤ªà¤¾à¤¥&comma; à¤®à¥‹à¤•ळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे &lpar;रु&period; 100&sol;- à¤¦à¤‚ड&rpar; या अंतर्गत 1 à¤ªà¥à¤°à¤•रणांची नोंद करून 100&sol;- रुपयांची वसुली करण्यात आली&period;  à¤¦à¥à¤•ानदाराने रस्ता&comma; à¤«à¥à¤Ÿà¤ªà¤¾à¤¥&comma; à¤®à¥‹à¤•ळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे &lpar;रु&period; 400&sol;- à¤¦à¤‚ड&rpar; या अंतर्गत 6 प्रकरणांची नोंद करून रू&period; 2&comma;400&sol;- चे दंड वसुली करण्यात आली&period;मॉल&comma; à¤‰à¤ªà¤¹à¤¾à¤°à¤—ृहे&comma; à¤²à¥‰à¤œà¤¿à¤‚ग&comma; à¤¬à¥‹à¤°à¥à¤¡à¥€à¤‚ग हॉटेल&comma; à¤¸à¤¿à¤¨à¥‡à¤®à¤¾ हॉल&comma; à¤®à¤‚गल कार्यालय&comma; à¤•ॅटरर्स सर्व्हिस  à¤ªà¥à¤°à¥‹à¤µà¥à¤¹à¤¾à¤¯à¤¡à¤° इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 6&comma;000&sol;-रुपयांची वसुली करण्यात आली&period; वाहतूकीचा रस्ता मंडप&comma; à¤•मान&comma; à¤¸à¥à¤Ÿà¥‡à¤œ इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 27 à¤ªà¥à¤°à¤•रणांची नोंद करून 26&comma;000&sol;- रुपयांची वसुली करण्यात आली&period; रस्ता&comma; à¤«à¥à¤Ÿà¤ªà¤¾à¤¥&comma; à¤®à¥‹à¤•ळी जागा अशा ठिकाणी वाहने&sol;जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून रू&period;1&comma;000&sol;-दंड वसूल करण्यात आला&period;चिकन सेंटर&comma; मटन विक्रेता यांनी रस्ता&comma; à¤«à¥à¤Ÿà¤ªà¤¾à¤¥&comma; à¤®à¥‹à¤•ळी जागा अशा ठिकाणी त्यांचा कचरा टाकल्यास &lpar;रू&period;1000&rpar; à¤¯à¤¾ प्रमाणे 3 प्रकरणाची à¤¨à¥‹à¤‚द करून रू&period;3&comma;000&sol;- दंड वसूल करण्यात आला&period; सार्वजनिक रस्ता&comma; à¤«à¥à¤Ÿà¤ªà¤¾à¤¥&comma; à¤®à¥‹à¤•ळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा&sol;टाकावू कचरा टाकणे&sol;साठवणे या अंतर्गत 2 à¤ªà¥à¤°à¤•रणांची नोंद करून 2&comma;000&sol;- à¤°à¥à¤ªà¤¯à¤¾à¤‚ची वसुली करण्यात आली&period; उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 40 प्रकरणांची नोंद करून 8&comma;000&sol;- दंड वसूल करण्यात आलेला आहे&period; उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 5 प्रकरणांची नोंद करून रु&period; 5&comma;000&sol;- चे दंड वसूल करण्यात आलेला आहे&period;हरित लवाद यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे व निर्देशाप्रमाणे विवाह सभागृह इत्यादी ठिकाणी 1 प्रकरणाची नोंद करून रू&period; 10&comma;000&sol;-दंड वसूल करण्यात आला&period;ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p><span style&equals;"font-weight&colon; 400&semi;"> <&sol;span><span style&equals;"font-weight&colon; 400&semi;">तसेच उपद्रव शोध पथकाने पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत अमर मोहन गुरबक्षाणी यांनी<&sol;span><span style&equals;"font-weight&colon; 400&semi;"> <&sol;span><span style&equals;"font-weight&colon; 400&semi;">बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याबद्दल रु&period; 10&comma;000&sol;- चे दंड वसूल करण्यात आले&period; धंतोली झोन अंतर्गत मे&period;सहयोग हॉस्पीटल यांनी वैयक्तीक कामामुळे रस्ता अडविल्यामुळे रू&period;5&comma;000&sol;-दंड वसूल करण्यात आले&period;तसेच मे&period; टि&period;व्हि&period;एस शोरूम यांनी मोठया प्रमाणात रस्त्यावर कचरा पसरविल्यामुळे रू&period;5&comma;000&sol;-चे दंड वसूल करण्यात आले&period;सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे&period; बंडू स्वीटस यांनी <&sol;span><span style&equals;"font-weight&colon; 400&semi;">प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्द<&sol;span><span style&equals;"font-weight&colon; 400&semi;">ल रु&period; 5&comma;000&sol;- चे दंड वसूल करण्यात आले&period;उपद्रव शोध पथकाने<&sol;span><span style&equals;"font-weight&colon; 400&semi;"> <&sol;span><span style&equals;"font-weight&colon; 400&semi;">4 प्रकरणांची नोंद करून रू&period; 25&comma;000<&sol;span><span style&equals;"font-weight&colon; 400&semi;">&sol;-<&sol;span><span style&equals;"font-weight&colon; 400&semi;"> <&sol;span><span style&equals;"font-weight&colon; 400&semi;">दंड वसूल केला&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;

Exit mobile version