Home Latest News स्मार्ट गव्हर्नन्स व आदिवासी सशक्तीकरणासाठी AI वापर महत्त्वाचा – डॉ. विजय सूर्यवंशी

स्मार्ट गव्हर्नन्स व आदिवासी सशक्तीकरणासाठी AI वापर महत्त्वाचा – डॉ. विजय सूर्यवंशी

0

<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>कोंकण विभागीय आयुक्त कार्यालय व विजयभूमी विद्यापीठ यांच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता &lpar;AI&rpar; वापरासाठी सामंजस्य करार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>नवी मुंबई&comma; &lpar;विमाका&rpar;दि&period; २६ –<&sol;strong> प्रशासनाच्या डिजिटल परिवर्तनाकडे महत्त्वाचे पाऊल टाकत स्मार्ट गव्हर्नन्स व आदिवासी समाजाचे सशक्तीकरण या संकल्पनेला प्रत्यक्ष स्वरूप देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता &lpar;AI&rpar; वापरासाठी सामंजस्य करार महत्त्वाचा ठरणार असून&comma; हा सामंजस्य करार आमच्या विभागासाठी डिजिटलदृष्ट्या सक्षम आदिवासी कल्याण प्रणाली घडविण्याच्या मिशनमधील नवा अध्याय असल्याचे मत कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ&period; विजय सूर्यवंशी यांनी व्यकत्‍ केले&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">कोंकण विभागीय आयुक्त कार्यालय&comma; नवी मुंबई आणि विजयभूमी विद्यापीठ&comma; जामरूंग&comma; ता&period; कर्जत जि&period; रायगड यांच्यात आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात कृत्रिम बुद्धिमत्ता &lpar;AI&rpar; वापरासाठी सामंजस्य करार करण्यात आला&period; या करारावर आयुक्त डॉ&period; विजय सूर्यवंशी आणि विजयभूमी विद्यापीठाचे  à¤ªà¥à¤°à¥‹-चान्सलर व माजी महासंचालक डॉ&period; अश्विनी कुमार शर्मा&comma;  à¤µà¤¿à¤œà¤¯à¤­à¥‚मी स्कूल ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी शाखेचे प्रमूख  à¤¡à¥‰&period; सलूर श्रीकांत पटनाईक&comma; यांनी स्वाक्षऱ्या केल्या&period; डॉ&period; पटनाईक हे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बुद्धिमान प्रणाली या क्षेत्रातील अनेक दशकांचा संशोधन व विकासाचा अनुभव असलेले मान्यवर तज्ज्ञ आहेत&period; यावेळी अपर आयुक्त &lpar;सामान्य प्रशासन&rpar; श्रीमती फरोग मुकादम&comma; सह आयुक्त &lpar;करमणूक कर&rpar; रविंद्र पवार&comma; सहायक संचालक लेखामेळ शाखा दिपक काटे&comma; विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंपादक प्रविण डोंगरदिवे उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">आयुक्त डॉ&period; सूर्यवंशी  म्हणाले की&comma; हा सामंजस्य करार आमच्या विभागासाठी डिजिटलदृष्ट्या सक्षम आदिवासी कल्याण प्रणाली घडविण्याच्या मिशनमधील नवा अध्याय आहे&period; सेवांचे व्यवस्थापन&comma; देखरेख आणि वितरण अधिक सुलभ व आधुनिक करण्यासाठी हा निर्णायक टप्पा आहे&period; विजयभूमी विद्यापीठासोबतची ही भागीदारी आम्हाला केवळ AI स्वीकारण्यास मदत करणार नाही&comma; तर नागरिककेंद्रित व समतोल पद्धतीने&comma; उद्देशपूर्ण आणि नैतिक रीतीने त्याचा वापर घडवून आणेल&period; मा&period; मुख्यमंत्री महोदयांच्या प्रो-ऍक्टिव्ह&comma; प्रेडिक्टिव्ह आणि पीपल-सेंट्रिक गव्हर्नन्स या दृष्टीकोनाशी आम्ही पूर्णपणे सुसंगत आहोत&period; या करारामुळे योजनांच्या अंमलबजावणीस गती मिळेल व वेळेचे काटेकोर पालन होईल&period; संसाधनांचे वितरण व गरजांचा अंदाज वर्तवण्यासाठी प्रेडिक्टिव्ह अॅनॅलिटिक्सचा वापर सुलभतेने करता येईल&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">रिअल-टाइम मॉनिटरिंगसाठी AI-आधारित डॅशबोर्डचा उपयोग होईल&period; प्रादेशिक भाषांमध्ये नागरिकांसाठी डिजिटल अनुप्रयोग कराता येतील&period; अधिकाऱ्यांना मदत करणारी AI आधारित निर्णय सहाय्य प्रणाली विकसीत होईल&period; प्रशिक्षण व कौशल्यविकासाद्वारे विभागाची डिजिटल क्षमता वाढेल&period; आदिवासी कल्याण योजनांचे रिअल-टाइम AI-आधारित मॉनिटरिंग करता येईल&period; सेवा वितरण वेळेत ३०–५०&percnt; घट होईल&period; आदिवासी भाषांमध्ये मोबाइल-आधारित डिजिटल सहाय्यक तयार करण्यात येतील&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">            या भागीदारीतून आदिवासी कल्याण योजनांची अंमलबजावणी जलद व प्रभावी करण्यासाठी AI साधनांचा वापर होणार असून&comma; संसाधनांचे नियोजन&comma; रिअल-टाइम मॉनिटरिंग&comma; प्रादेशिक भाषांतील डिजिटल सेवा&comma; निर्णय सहाय्य प्रणाली व कर्मचाऱ्यांचे कौशल्यविकास यावर भर दिला जाणार आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version