Home Latest News सफाई कामगारांना मिळणार हक्काची घरे राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष ...

सफाई कामगारांना मिळणार हक्काची घरे राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांची मनपात बैठक

0

<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong> <&sol;strong><strong>नागपूर<&sol;strong><strong>&comma; à¤¤à¤¾&period;  à¥¨à¥¬  &colon;<&sol;strong> शहरातील सफाई कामगारांसाठी डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत à¤‰à¤ªà¥à¤ªà¤²à¤µà¤¾à¤¡à¥€ परिसरात नागपूर महानगरपालिकेतर्फे घरकुल उपलब्ध करून दिले जाणार आहे&period; या महत्त्वाकांक्षी योजनेचे à¤­à¥‚मिपूजन हस्ते लवकरच होणार असल्याची माहिती राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष  शेरसिंग उपाख्य सतीश डागोर यांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">शहरातील सफाई कामगारांच्या विविध समस्यांच्या संदर्भात आयोगाचे अध्यक्ष  शेरसिंग डागोर यांनी मनपा आयुक्त डॉ&period; अभिजीत चौधरी यांच्यासह मनपा मुख्यालयात आढावा बैठक घेतली&period; या बैठकीला मनपाच्या अतिरिक्त आयुक्त  वसुमना पंत&comma; उपायुक्त  राजेश भगत&comma; सहाय्यक आयुक्त श्याम कापसे&comma; वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ&period; दीपक सेलोकर&comma; मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ&period; गजेंद्र महल्ले&comma; यांच्यासह  मोती जनवारे&comma;  जयसिंग कछवा&comma;  राजेश हाथीबेड&comma;  उमेश पिंपरे&comma;  किशोर समुंद्रे&comma;   à¤µà¤¿à¤•्की बढेल&comma;  प्रदीप महतो&comma;  किशोर बिरला व  राजेंद्र हजारे उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">शहरातील सफाई कामगारांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी कामठी मार्गावरील उप्पलवाडी येथे डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेंतर्गत घरकुल बांधण्यात येणार आहे&period; या घरकुल योजनेअंतर्गत शहरातील ४०० पेक्षा अधिक सफाई कामगारांना २ बीएचकेचे घरकुल उपलब्ध होणार आहे&period; ही योजना कार्यान्वित करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ&period; अभिजीत चौधरी यांनी पुढाकार घेतल्याचा आवर्जुन उल्लेख   à¤¶à¥‡à¤°à¤¸à¤¿à¤‚ग डागोर यांनी केला&period; या योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लवकरच होणार असल्याचे   à¤¡à¤¾à¤—ोर यांनी सांगितले&period; तसेच स्वच्छ भारत मिशनच्या क्रमवारीत मनपाचे स्थान  à¥¨à¥­ व्या क्रमांकावरून २२ व्या क्रमांकावर आल्याबद्दल   à¤¡à¤¾à¤—ोर यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ&period; अभिजीत चौधरी यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले&period;  à¤¯à¤¾à¤ªà¥‚र्वी मनपा आयुक्त डॉ&period; अभिजीत चौधरी यांनी  शेरसिंग डागोर यांचे मनपाचा मानाचा दुपट्टा व तुळशीचे रोपटे देऊन स्वागत केले&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">  <strong>सामायिक सेवा ज्येष्ठता यादी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong> <&sol;strong>नागपूर महानगरपालिकेत इतर कर्मचाऱ्यांसोबत  à¤¸à¤«à¤¾à¤ˆ कामगारांच्या उच्च शिक्षित कामगारांची सेवा ज्येष्ठता केली जाणार असल्याची माहिती यावेळी महानगरपालिकेतर्फे देण्यात आली&period; या संदर्भात राज्य सरकारने जारी केलेल्या शासन आदेशानुसार सामायिक सेवा ज्येष्ठता यादी तयार करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>कोरोना योद्ध स्मारक<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong> <&sol;strong>कोराना काळात सफाई कामगारांसह नागपूर महानगरपालिकेच्या कर्मचार्यांचा सेवा करताना मृत्यू झालेल्या कर्मचार्यांच्या स्मरणार्थ शहरात कोरोना योद्धा शहीद स्मारक उभारण्यात यावे&comma; अशी सूचना यावेळी  शेरसिंग डागोर यांनी केली&period; त्याचप्रमाणे सफाई कामगारांना कैशलेस वैद्यकीय उपचारासाठी देण्यासाठी आरोग्य विमा उतरविण्याच्या संदर्भात महापालिकेने तत्वतः निर्णय घेतला असून या संदर्भात विमा कंपन्यांशी चर्चा सुरू आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version