Home Latest News निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांची महाराष्ट्र सदनातील गणेशोत्सव मंडप...

निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांची महाराष्ट्र सदनातील गणेशोत्सव मंडप व स्वयंसहाय्यता गटांच्या दालनाची पाहणी

0

<p align&equals;"center">&NewLine;<p align&equals;"center">&NewLine;<p><strong><span lang&equals;"MR">नवी दिल्ली<&sol;span><&sol;strong><strong>&comma; २५  &colon;<&sol;strong> <span lang&equals;"MR">गणेशोत्सवाला यंदा राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक उत्साहाला नवे वैभव प्राप्त झाले आहे&period; या पार्श्वभूमीवर दिल्लीतील महाराष्ट्र सदनात गणेशोत्सवासाठी उभारण्यात आलेल्या मंडपासह स्वयंसहाय्यता गटांच्या दालनाची पाहणी निवासी आयुक्त तथा सचिव&period; आर&period; विमला यांनी आज केली&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">कोपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनात दहा दिवसीय स्वयंसहाय्यता गटांचे प्रदर्शनासह गणेशोत्सवाचे आयोजन उत्साहात होणार आहे&period; पाहणीवेळी सहाय्यक निवासी आयुक्त स्मिता शेलार<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक मनिषा  à¤ªà¤¿à¤‚गळे आणि व्यवस्थापक प्रमोद कोलपते उपस्थित होते&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">या वेळी आर&period; विमला यांनी मंडप व स्वयंसहाय्यता गटांच्या दालनाच्या सजावटीत पर्यावरणस्नेही साहित्याचा वापर करण्यावर भर दिला&period; गणपती मूर्तीच्या स्थापनेच्या जागेची सुरक्षिततेची काळजी<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR"> à¤…ग्निशमन व विद्युत यंत्रणेची योग्य व्यवस्था तसेच पावसाळी वातावरण लक्षात घेऊन जलरोधक ताडपत्री व पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक सुविधा करण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी दिल्या&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p align&equals;"center"><strong><span lang&equals;"MR">गणेशोत्सव आणि स्वयंसहाय्यता गटांचा अनोखा संगम<&sol;span><&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">महाराष्ट्र सदनात दरवर्षी गणपती बाप्पाचे स्वागत उत्साहपूर्ण वातावरणात केले जाते&period; यंदा नाशिक<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">बीड आणि पालघर जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता गट तसेच स्थानिक कारागीर आपल्या हस्तकौशल्याची जादू सादर करणार आहेत&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">दालनात खादी<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">बटिक<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">बांधणी<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">वारली चित्रकला<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">चामड्याची उत्पादने<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">दागिने आणि पारंपरिक खाद्यपदार्थांचे प्रदर्शन भाविकांना आकर्षित करणार आहे&period; विशेष म्हणजे<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">लाइव्ह किचनद्वारे ताज्या खाद्यपदार्थांची निर्मिती आणि आस्वाद घेण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे&period; त्यामुळे भाविकांना महाराष्ट्राच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीचा थेट अनुभव घेता येणार आहे&period; हा उपक्रम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा आणि ग्रामीण उद्योजकतेचा अनोखा संगम घडवून गणेशोत्सवाला अविस्मरणीय स्वरूप देणार आहे&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;

Exit mobile version