Home Latest News भागीदारी संस्था नोंदणीसाठी नवे संकेतस्थळ 2.0 कार्यान्वित; जनतेसाठी अधिक सोयीस्कर आधुनिक...

भागीदारी संस्था नोंदणीसाठी नवे संकेतस्थळ 2.0 कार्यान्वित; जनतेसाठी अधिक सोयीस्कर आधुनिक सुविधा उपलब्ध होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

<p align&equals;"right">&NewLine;<p><span lang&equals;"EN-GB"> <&sol;span><strong><span lang&equals;"MR">मुंबई<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">दि&period; <&sol;span><span lang&equals;"MR">२५<&sol;span><&sol;strong><span lang&equals;"MR"><strong> &colon;<&sol;strong> निबंधक<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">भागीदारी संस्था यांच्या उन्नत केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून भागीदारी संस्था व नागरिकांना अधिक वेगवान<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">पारदर्शक आणि सुलभ सेवा उपलब्ध होतील<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री  फडणवीस यांच्या हस्ते निबंधक<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">भागीदारी संस्था महाराष्ट्र राज्य<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">मुंबई कार्यालयाच्या 2&period;0 या उन्नत संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p align&equals;"center"><b><span lang&equals;"MR">निबंधक भागीदारी संस्थेचे नवे अत्याधुनिक 2&period;0 संकेतस्थळ<&sol;span><&sol;b><b><&sol;b><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">काळाच्या गरजेनुसार व तांत्रिक प्रगतीनुसार सुधारणा करून जनतेस अधिक सोयीस्कर<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">आधुनिक व वापरकर्त्यास अनुकूल असे हे संकेतस्थळ आहे&period;  या संकेतस्थळांमध्ये केलेल्या सुधारणांमुळे जनतेचा वेळ<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">पैसा आणि श्रमाची  बचत होणार आहे&period; तसेच शासनाच्या &OpenCurlyQuote;इज ऑफ डूईंग बिजनेस’ उपक्रमांतर्गत वन स्टॉप विंडो पोर्टलद्वारे भागीदारी संस्थांचे अर्ज या विभागात सादर करण्याची सोयही नव्या वेबसाईटमध्ये उपलब्ध आहे&period; यामुळे उद्योगधंद्यांच्या वृद्धीस पोषक वातावरण तयार होईल आणि राज्याच्या आर्थिक प्रगतीस चालना मिळेल<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">निबंधक<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">भागीदारी संस्था मुंबई यांच्या  मुख्य विभागाची स्था<&sol;span><span lang&equals;"MR">पना १९५८ मध्ये झाली असून आजपर्यंत आठ लाख भागीदारी संस्थांची नोंदणी झाली आहे&period; या विभागाची पुणे<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर अशी तीन विभागीय कार्यालये आहेत&period; जून २०१२ मध्ये <&sol;span><span lang&equals;"EN-GB"><a href&equals;"http&colon;&sol;&sol;mah&period;gov&period;in&sol;" target&equals;"&lowbar;blank" rel&equals;"noopener" data-saferedirecturl&equals;"https&colon;&sol;&sol;www&period;google&period;com&sol;url&quest;q&equals;http&colon;&sol;&sol;mah&period;gov&period;in&amp&semi;source&equals;gmail&amp&semi;ust&equals;1756205837398000&amp&semi;usg&equals;AOvVaw0gjhHDYFr4wEzqcMAizzgs">mah&period;gov&period;in<&sol;a> <&sol;span><span lang&equals;"MR">या संकेतस्थळाद्वारे भागीदारी संस्थांची नोंदणी तसेच बदल नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि नोंदणी प्रक्रियेचा पेपरलेस प्रवास सुरू झाला&period; ऑक्टोबर २०१७ मध्ये <&sol;span><span lang&equals;"MR">महा-आयटी विभागाने संकेतस्थळ 1&period;0  सुरू केले&period; या प्रणालीमुळे ऑनलाइन अर्ज सादर करणे<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">फी व दंडाची ऑनलाईन भरपाई<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">कागदपत्रे अपलोड करणे<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">आक्षेपपत्रे सादर करणे व नोंदणी प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात देणे अशा सुविधा उपलब्ध झाल्या&period; स्टोरेज क्षमतेसाठी 1&period;0 हे संकेतस्थळ अपुरे ठरत असल्याने यातील त्रुटी दूर करून महा-आयटीने  2&period;0 प्रणाली आता विकसित केली असल्याचे यावेळी सांगण्यात आले&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><b><span lang&equals;"MR">नव्या प्रणालीची वैशिष्ट्ये &colon;-<&sol;span><&sol;b><b><&sol;b><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"EN-GB">• <&sol;span><span lang&equals;"MR">तांत्रिक अडचणींचे निवारण करण्यासाठी महा-आयटीकडून दूरध्वनी सुविधा आणि स्वतंत्र तज्ञाची &lpar;डेडिकेटेड पर्सन&rpar; नेमणूक&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"EN-GB">• <&sol;span><span lang&equals;"MR">अर्ज व कागदपत्रे अनलिमिटेड क्लाऊडवर कायमस्वरूपी जतन होणार असल्याने वेबसाईट संथ होणार नाही&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"EN-GB">• <&sol;span><span lang&equals;"MR">पूर्वी नसलेली रेक्टिफिकेशन सुविधा आता उपलब्ध&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"EN-GB">• <&sol;span><span lang&equals;"MR">युजर आयडी व पासवर्ड रिसेट करण्याची ऑनलाइन सुविधा<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">त्यामुळे कार्यालयात प्रत्यक्ष यायची गरज नाही&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">उन्नत केलेल्या संकेतस्थळ शुभारंभ कार्यक्रमास मुख्य सचिव राजेशकुमार<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">बृहन्मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटीया<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव  सुवर्णा केवले<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">प्रधान सचिव व वरिष्ठ विधि सल्लागार<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">उदय शुक्ल<&sol;span><span lang&equals;"EN-GB">&comma; <&sol;span><span lang&equals;"MR">भागीदारी संस्थेच्या निबंधक  कविता सत्यनारायण नावंदर आदी उपस्थित होते&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;

Exit mobile version