Home Latest News साईबाबा स्मृतिदिन कार्यक्रमामुळे ‘TISS’च्या १० विद्यार्थ्यांवर मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण...

साईबाबा स्मृतिदिन कार्यक्रमामुळे ‘TISS’च्या १० विद्यार्थ्यांवर मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

0

<p>माओवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपातून निर्दोष सुटका झालेले दिल्ली विद्यापीठाचा माजी प्राध्यापक जी&period; एन&period; साईबाबा याच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या &lpar;टीआयएस&rpar; १० विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे&period; रविवारी आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी दिल्ली दंगलीतील आरोपी आणि फुटीरतावादी उमर खालिद आणि शरजील इमाम यांच्या समर्थनार्थ या कार्यक्रमात घोषणा दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार&comma; प्राध्यापक जी&period; एन&period; साईबाबा याची तुरुंगात तब्येत बिघडल्यानंतर १२ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांचे निधन झाले&period; निधनापूर्वी सहा महिने न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली होती&period; साईबाबा याच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त &&num;8216&semi;टीआयएसएस&&num;8217&semi;च्या आवारात विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते&period;<&sol;p>&NewLine;<p>या कार्यक्रमात उमर खालिद आणि शरजील इमाम यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्याचा आरोप आहे&period; याची माहिती अन्य विद्यार्थ्यांना समजताच ते कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले&period; साईबाबा याचे छायाचित्र फाडल्याने या ठिकाणी तणाव निर्माण झाला&period; याबाबतची छायाचित्रे समाजमाध्यमांवर व्हायरल झाली&period; याबाबतची माहिती मिळताच ट्रॉम्बे पोलिसांचे पथक &&num;8216&semi;टीआयएसएस&&num;8217&semi;च्या परिसरात पोहोचले&period; पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून आक्षेपार्ह साहित्य हस्तगत केले&period; कोणत्याही परवानगीविना कार्यक्रमाचे आयोजन करून बेकायदा जमाव जमविणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<article class&equals;"story-content ">दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी&period; एन&period; साईबाबा यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त टीआयएसएसमध्ये आयोजित कार्यक्रमात वाद निर्माण झाला&period; विद्यार्थ्यांनी उमर खालिद आणि शरजील इमाम यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याने तणाव वाढला&period; कार्यक्रमात साईबाबांचे छायाचित्र फाडल्याचा आरोप असून&comma; परवानगीशिवाय जमाव जमवल्याप्रकरणी १० विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे&period;<&sol;article>&NewLine;<article><&sol;article>&NewLine;<article>source &colon; maharashtra times<&sol;article>&NewLine;<div class&equals;"author-card"><&sol;div>&NewLine;<div class&equals;"ad1 mrec ">&NewLine;<div id&equals;"adcard&lowbar;dfp&lowbar;mrec4&lowbar;2" data-google-query-id&equals;"CIKCoq7OpZADFcACgwMd0-kEjw" data-view-prev-status&equals;"100"><&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;

Exit mobile version