Related Posts

अरोली येथील १५ दिवसीय योग शिबिराचा थाटात समारोप

<p><strong>&&num;8211&semi; रामटेक येथून पहाटे ५ वाजता अरोली येथे येऊन महिलांना योगाचे धडे देणाऱ्या कोदामेंढीतील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ हर्षा आंबिलढूके यांच्या सत्कार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>किशोर साहू&comma; मौदा &colon;-<&sol;strong> २२ ऑक्टोंबर पासून अरोली येथे सतत पंधरा दिवस सुरू असलेला योग शिबिराचा गुरुवार &lpar;ता&period;५ नोव्हेंबर&rpar;ला समारोप करण्यात आला&period; अनेक महिलांनी या योग शिबिराचा लाभ घेतला&period; महिलांचं शरीर स्वस्थ व निरोगी राहण्यासाठी कोदामेंढी येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ&period; हर्षा आंबिलढूके यांनी महिलांना योग शिकविण्याकरता अतिशय परिश्रम घेऊन रोज पहाटे ५ वाजता रामटेक वरून अरोली येथे येत होत्या&period; त्यामुळे समारोप प्रसंगी डॉ&period; आंबिलढूके यांचे शाल आणि एक झाडाचे रोपटे देऊन सर्व महिलांनी सत्कार केले व मनःपूर्वक आभार मानले&period;<img class&equals;"alignnone wp-image-72248 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;11&sol;IMG-20261106-WA0077&lowbar;copy&lowbar;800x572&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"572" &sol;><&sol;p>&NewLine;<p>याप्रसंगी अरोली सरपंचा रोशनी प्रशांत भुरे यांनी महिलाना आवाहन केले की&comma; डॉ&period; आंबिलढूके ने शिकविल्या प्रमाणे सर्व महिलांनी दररोज याच ठिकाणी किंवा आपापल्या सोयीनुसार योग्य ठिकाणी योग करावा व आपले शरीर स्वस्थ व निरोगी ठेवावे&comma; कारण सुदृढ शरीरातच सुदृढ मनाचा निवास असतो&period;<&sol;p>&NewLine;