Related Posts

टंचाईग्रस्त कोठोडी, येरणगाव व मंगसा गावांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी

<p><strong>&&num;8211&semi; अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे यांनी घेतला पाणीटंचाईचा आढावा&semi; उपाययोजनांवर चर्चा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>खापा&comma; वार्ताहर &colon;-<&sol;strong> पंचायत समिती सावनेर अंतर्गत टंचाईग्रस्त गावांच्या यादीत समाविष्ट असलेल्या कोठोडी&comma; येरणगाव व मंगसा या गावांना जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह भेट देऊन पाहणी केली&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी मनोजकुमार हिरुडकर&comma; गट विकास अधिकारी&comma; पंचायत समिती&comma; सावनेर यांच्या उपस्थितीत नरेश गाठीबांधे&comma; शाखा अभियंता&comma; कृतिका भिसे&comma; कनिष्ठ अभियंता&comma; सावंत&comma; जियॉलॉजिस्ट&comma; नागपूर&comma; जयश्री नागमोते&comma; ग्रामपंचायत अधिकारी&comma; आकाश ढोके&comma; ग्रामपंचायत अधिकारी तसेच भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या &lpar;GSDA&rpar; अधिकाऱ्यांचा समावेश होता&period;<&sol;p>&NewLine;<p>या पाहणी दौऱ्यादरम्यान संबंधित गावांतील सरपंच&comma; ग्रामपंचायत सचिव व नागरिक उपस्थित होते&period; गावांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईची परिस्थिती&comma; नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी तसेच टंचाई निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली&period; यावेळी ग्रामस्थांनीही आपल्या गावातील पाणीसमस्यांची माहिती अधिकाऱ्यांसमोर मांडली&period;<&sol;p>&NewLine;<p>पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध जलस्रोतांची स्थिती जाणून घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने या दौऱ्यात आढावा घेण्यात आला&period; नागरिकांना पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर या पाहणी दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे&period;<&sol;p>&NewLine;