spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीतांविरूध्द २ गुन्हे नोंद ३ वाहनांसह ८० लाख ९० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त उमरेड पोलीसांची कामगिरी

उमरेड :- उमरेड पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, अवैधरित्या रेती ची चोरटी वाहतूक केली जात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी बायपास चौक येथे नाकाबंदी केली असता वाहन के १) टाटा कंपनीचा १० चक्का टिप्पर क एम एच ४० वाय १०३८ आणि वाहन कं २) अशोक लेलँड क एम एच ४० सीटी १४१४ मिळून आल्याने वाहन थांबवुन त्यामध्ये रेती आढळुन आली.

वाहन कं १) चा चालक हर्षल पोलीस स्टेशन उमरेड दिनांक २५/१२/२०२५ रोजी उमरेड पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, अवैधरित्या रेती ची चोरटी वाहतूक केली जात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी बायपास चौक येथे नाकाबंदी केली असता वाहन के १) टाटा कंपनीचा १० चक्का टिप्पर कंपनीचा १० चक्का टिप्पर वाहनाची पाहणी केली असता अनिल भालेराव, वय २२ वर्ष, रा. प्लॉट कं १०७, बाहदुरा, नागपुर आणि वाहन कं २) चा चालक दिपक रामप्रसाद कंगाले, वय २२ वर्ष, रा. मोहगवा झिल्पी, नागपुर हे मिळुन आले. तसेच पोलीसांनी कळमना फाटा, डी मर्सी हॉटेल जवळ नाकाबंदी केली असता अशोक लेलँड कंपनीचा १० चक्का टिप्पर क एम एच ३३ टी ५९९९ मिळून आल्याने वाहन थांबवुन वाहनाची पाहणी केली असत त्यामध्ये रेती आढळुन आली. चालक आरोपी रोहीत राजु उरकुडकर, वय २५ वर्षे, रा. पवनी, जि भंडारा हा मिळुन आला. नमुद आरोपीतांना रेती वाहतूकीच्या परवान्याबाबत विचारपुस केली असता त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याबाबत माहीती प्राप्त झाली. पोलीसांनी पंचासमक्ष वर नमुद तिन वाहने किमती ८०,००,००० /- रूपये

Popular Articles