Related Posts

केबल चोरीच्या गुन्हयातील ३ पाहीजे आरोपी अटक बुटीबोरी यांची कामगिरी

<p><strong>&&num;8211&semi; पोलीस स्टेशन बुटीबोरी तकारदार नामे अवादा कंपनी तर्फे कंपनी सुपरवायजर किशोर<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>गणपतराव मोहखाये वय ४० वर्षे रा&period; बुट्टीबोरी अंबिका बार चे मागे यांनी तक्रार दिली की&comma; मौजा अवादा कंपनी परीसर बोरखेड&comma; धवळपेठ येथे दिनांक ३०&sol;०९&sol;२०२५ ते १३&sol;१०&sol;२०२५ पर्यंत कंपनीतील आवारात ठेवलेला १४२७ मिटर केबल अंदाजे कि&period; ७०&comma;०००&sol;- रूपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोराट्यांनी चोरी केल्याचे फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन बुटीबोरी येथे कलम ३०३&lpar;२&rpar; भारतीय न्याय संहीता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>दिनांक २६&sol;११&sol;२०२५ रोजी सदर गुन्हयात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी नामे १&rpar; प्रकाश भिखुजी मायकरकार&comma; २&rpar; सुनील आकाश महाकाळकर&comma; ३&rpar; नवसु गोपाळा महाजन&comma; तिन्ही रा धवळपेठ&comma; ४&rpar; संस्कार रामचंद्र बाहु&comma; रा बिनाकी&comma; मंगळवारी नागपुर&comma; ५&rpar; चरणदास उत्तम काळे&comma; रा बोरखेडी रेल्वे&comma; ता&period; जि&period; नागपुर&comma; ६&rpar; संस्कार रामचंद्र शाहु वय २१ वर्षे रा&period; बिनाकी मंगलवारी कांजीहाउस चौक&comma; नागपुर यांना निष्पन्न केले होते&period; आरोपीतांना अटक करण्यात आली होती&period;<&sol;p>&NewLine;<p>नमुद गुन्हयात बुटीबोरी पोलीसांनी गुप्तबातमीदार आणि तांत्रिक पुराव्याच्या अधारे दिनांक ०८&sol;१२&sol;२०२५ रोजी ७&rpar; अर्जुन मोरेश्वर गवते&comma; वय&period; २७ वर्षे&comma; रा&period;धवलपेठ&comma; वार्ड क्र&period;२ ता&period;जि&period; नागपुर&comma; ८&rpar; हनुमान उर्फ हन्या सुरेश काळे&comma; वय&period; ३० वर्षे&comma; रा&period; वार्ड क&period;२ धवलपेठ ता&period;जि&period; नागपुर&comma; ९&rpar; सुभाष महादेव काकडे&comma; वय ५३ वर्षे रा&period; वार्ड क&period;२&comma; धवलपेठ ता&period;जि&period; नागपुर यांना ताब्यात घेवुन अटक केली आहे&period; पोलीसांनी सदर गुन्हयात ३ मोटर सायकल&comma; गुन्हा करण्यासाठी वापरलेले वाहन टाटा एस कमांक एम&period;एच&period;३१ सि&period;क्यु&period; १२६६&comma; चारचाकी वाहन क्र&period;एम&period;एच&period;४० सि&period;एच&period;०७२३ आणि चोरीस गेलेली केबल &lpar;तांबा धातुचे तार&rpar; असा एकुण ३&comma;७९&comma;०००&sol;- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला&period;<&sol;p>&NewLine;