Home Latest News डोरली येथील जंगल परिसरात छापा टाकून अवैधरित्या सुरू असलेल्या ५२ ताशपत्त्यांच्या जुगार...

डोरली येथील जंगल परिसरात छापा टाकून अवैधरित्या सुरू असलेल्या ५२ ताशपत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर धाड

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर ग्रामीण &lpar;कळमेश्वर&rpar; &colon;–<&sol;strong> स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणच्या पथकाने दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा डोरली येथील जंगल परिसरात छापा टाकून अवैधरित्या सुरू असलेल्या ५२ ताशपत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर कारवाई केली&period; पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून ही धाड टाकण्यात आली&period; या कारवाईत पोलिसांनी जागेवरून हर्षल अनिल ठाकूर &lpar;२५&comma; रा&period; सावनेर&rpar;&comma; जयकिशन अण्णाजी सुतार &lpar;२९&comma; रा&period; मोहपा&comma; कळमेश्वर&rpar; आणि रणजीत अमृतराव गिरी &lpar;३४&comma; रा&period; डोरली&comma; कळमेश्वर&rpar; या तिघांना पकडले तर राकेश मधु हे लोंढे &lpar;४५&rpar;&comma; सागर उर्फ अण्णा वल्लोरवार &lpar;४२&rpar;&comma; मोनू उर्फ अभिषेक सुधाकर वीरखडे आणि प्रणय डावरे &lpar;सर्व सावनेर व कळमेश्वर निवासी&rpar; यांच्यासह पाच ते सहा आरोपी पोलिसांना पाहून पसार झाले&period; धाडीत पंचासमक्ष आरोपींच्या ताब्यातून ५२ ताशपत्ते&comma; १०&comma;६०० रुपये रोख रक्कम&comma; तीन अँड्रॉईड मोबाईल&comma; एक दुचाकी&comma; एक चारचाकी वाहन तसेच बॅटरी व लाईट संच असा एकूण ८&comma;३३&comma;६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला&period; या प्रकरणी कळमेश्वर पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध कलम १२&comma; महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा &lpar;म&period;जु&period;का&period;&rpar; अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणकडून सुरू आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version