Home Latest News नागपूर ग्रामीण जिल्ह्यात महालोकअदालत : १३८० प्रकरणे निकाली, ११.३७ लाखांचा दंड वसूल

नागपूर ग्रामीण जिल्ह्यात महालोकअदालत : १३८० प्रकरणे निकाली, ११.३७ लाखांचा दंड वसूल

0

<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>नागपूर ग्रामीण जिल्हा न्यायालयाच्या अंतर्गत १३ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित महालोकअदालतीत एकूण १३८० प्रकरणे निकाली काढून ११&comma;३७&comma;७५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला&period; नागपूर उपविभागातील ३४० प्रकरणांतून १&comma;४५&comma;००० रुपये&comma; काटोलच्या ११५ प्रकरणांतून ३१&comma;५०० रुपये&comma; उमरेडमधील २४१ प्रकरणांतून तब्बल ४&comma;६१&comma;०५० रुपये&comma; रामटेकच्या २०४ प्रकरणांतून १&comma;५०&comma;४०० रुपये&comma; कन्हानच्या ९९ प्रकरणांतून १&comma;३२&comma;३०० रुपये तर सावनेर उपविभागातील ३८१ प्रकरणांतून २&comma;१७&comma;५०० रुपयांचा दंड वसूल झाला&period; या प्रकरणांत कलम २८५ भा&period;दं&period;वि&period; अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण करणे किंवा धोकादायक रित्या वाहन उभे करण्याची ७२२ प्रकरणे&comma; मद्यपान करून वाहन चालविण्याची १८५ प्रकरणे&comma; जुगाराची ९३ प्रकरणे आणि इतर ३८० प्रकरणांचा समावेश होता&period; या महालोकअदालतीत मोठ्या प्रमाणात प्रलंबित प्रकरणे मार्गी लागून नागरिकांना जलद न्याय मिळाला तसेच कायद्याचे पालन करण्याचा संदेश बळकट झाला&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version