Home Latest News आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना महावितरणचे अभिवादन

आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना महावितरणचे अभिवादन

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर&comma; 15 सप्टेंबर &colon;- &OpenCurlyQuote;<&sol;strong>कष्ट करा&comma; फळ मिळवा’ या मंत्राचा उच्चार करत आपल्या अभियांत्रिकी प्रतिभेने देशाला विकासाच्या मार्गावर नेणारे महान कर्मयोगी&comma; भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना त्यांच्या 165 व्या जयंतीनिमित्त महावितरणने त्यांना विनम्र अभिवादन केले&period;<&sol;p>&NewLine;<p>महावितरणच्या काटोल मार्गावरील विद्युत भवन या मुख्यालयात आयोजित या कार्यक्रमात&comma; नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले&period; या प्रसंगी&comma; कार्यकारी अभियंता विजय तिवारी&comma; महाव्यवस्थापक &lpar;वित्त व लेखा&rpar; अतुल राऊत&comma; सहायक महाव्यवस्थापक &lpar;मानव संसाधन&rpar; महेश जाधव&comma; प्रणाली विश्लेषक प्रवीण काटोले&comma; उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने&comma; उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर&comma; वरिष्ठ व्यवस्थापक &lpar;मानव संसाधन&rpar; सुशील विखार यांच्यासह संघटना प्रतिनिधी&comma; अधिकारी&comma; अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी सर विश्वेश्वरय्या यांना अभिवादन केले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version