Home Latest News नागपूर जिल्ह्यातील सभेत ९ प्रकरणे “ऑन द स्पॉट” निकाली

नागपूर जिल्ह्यातील सभेत ९ प्रकरणे “ऑन द स्पॉट” निकाली

0
oplus_2

<p><strong>आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने प्रलंबित प्रकरणांस मान्यता<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची समस्या निवारण सभा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर १३ &colon;<&sol;strong> आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक &&num;8211&semi; शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्‍यांबाबत समस्‍या निवारण सभा ११ सप्‍टेंबर २०२५ रोजी खेडेकर सभागृह&comma; जि&period;प&period; नागपूर येथे पार पडली&period;  à¤¯à¤¾ सभेत विमाशि संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने ९ प्रकरणे &&num;8220&semi;ऑन द स्पॉट&&num;8221&semi; निकाली काढण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>सभेत वैयक्‍तिक मान्‍यता&comma; वरिष्ठ&sol;निवड श्रेणी प्रकरणे व अन्‍य प्रकरणे कार्यालयात अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्‍याची बाब आमदार सुधाकर अडबाले यांच्या लक्षात आली&period; यावर आमदार अडबाले यांनी आजच्या आज मान्‍यता देण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी &lpar;माध्य&period;&rpar; यांना दिले&period; त्‍यानुसार सभा संपताच माधव मनिराम ठावरी &lpar;ऋखडाश्रय विद्यालय&comma; कुही&rpar; यांना उपमुख्याध्यापक पदावरील उन्नतीस कार्योत्तर मंजुरी&comma; नेहा राजेंद्र कानडे &lpar;बनारसीदास रुईया हायस्कूल काटोल&rpar; यांना निवड श्रेणी&comma; माधवी जयसिंग खिंची &lpar;बनारसीदास रुईया हाय&period; काटोल&rpar; यांना निवड श्रेणी&comma; अनिल भुरे &lpar;साईनाथ विद्या मंदिर &lpar;हाय&rpar; व कनिष्ठ महा&period; प्रगतीनगर नागपूर&rpar; यांना मुख्याध्यापक पदाचे आर्थिक व प्रशासकीय अधिकार&comma; रुषी प्रदिप कट्टा &lpar;जीवन विकास विद्यालय उमरेड&rpar; यांना सेवासातत्‍य&comma; दुर्योधन उमराव चौधरी &lpar;पुण्यश्‍लोक विद्यानिकेतन खुमारी&rpar; यांना आश्‍वासित प्रगती योजनेचा दुसरा लाभ&comma; अरुण हरिश्‍चंद्र केळवदे &lpar;पंडित नेहरू हाय&period; जगदीश नगर&comma; मकरधोकडा काटोल&rpar; यांना आश्‍वासित प्रगती योजनेचा दुसरा लाभ&comma; संजय सदाशिव ठवकर &lpar;पुण्यश्‍लोक विद्यानिकेतन खुमारी&rpar; यांना वरिष्ठ श्रेणी&comma; दिनेश कृष्णाजी बारापात्रे &lpar;गौतम विद्यालय&comma; डोंगरमौदा कुही&rpar; यांना वरिष्ठ श्रेणीस &&num;8216&semi;ऑन द स्पॉट&&num;8217&semi; मान्यतेचे पत्र देण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>नागपूर जिल्ह्यातील अनुकंपा तत्वावरील नियुक्‍तीची अनेक प्रकरणे प्रलंबित असल्‍याचे सभेत निदर्शनास आले&period; अनुकंपा प्रकरणाबाबत तात्‍काळ कॅम्‍प लावून प्रलंबित प्रकरणे २३ सप्‍टेंबरपूर्वी निकाली काढा&comma; अश्‍या सूचना आमदार सुधाकर अडबाले यांनी दिल्‍या&period; वेतनेत्तर अनुदान येऊनही पाच महिन्‍यांचा कालावधी झाला तरीही वेतनेत्तर अनुदान शाळांना मिळालेले नाही&period; त्‍यामुळे वेतनेत्तर अनुदान १५ दिवसांत वितरीत करण्याबाबत सूचना दिल्‍या&period; मान्‍यता वर्धित व मंडळ मान्‍यताबाबत कॅम्‍प लावून निकाली काढण्यात याव्‍या&comma; २०२३-२४ मध्ये अतिरिक्‍त झालेल्‍या शिक्षक &&num;8211&semi; कर्मचाऱ्यांचे समायोजन कुठे व कधी केले&comma; याबाबतची संपूर्ण माहिती देण्यात यावी&comma; शिक्षण विभाग &lpar;माध्य&period;&rpar; कार्यालयातील प्रलंबित प्रकरणे तात्‍काळ निकाली काढण्याच्या सूचना आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षणाधिकारी &lpar;माध्य&period;&rpar; यांना दिल्‍या&period;<&sol;p>&NewLine;<p>सभेत १५० च्यावर सामूहिक व वैयक्तिक समस्यांवर चर्चा करण्यात आली&period; आमदार सुधाकर अडबाले यांनी दिलेल्या सभेच्या विषयपत्रातील बहुतांश प्रकरणे सभेच्या आधीच निकाली काढण्यात आली&period; ही सभा चार तास चालली&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी माजी आमदार व्‍ही&period; यू&period; डायगव्हाणे&comma; शिक्षणाधिकारी &lpar;माध्य&period;&rpar; गौतम गेडाम&comma; वेतन पथक अधीक्षक  चव्‍हाण&comma; विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे&comma; कोषाध्यक्ष भूषण तल्हार&comma; विभागीय कार्यवाह चंद्रशेखर रहांगडाले&comma; महामंडळ सदस्‍य विश्‍वास गोतमारे&comma; नागपूर महानगर अध्यक्ष विठ्ठल जुनघरे&comma; कार्यवाह अविनाश बडे&comma; नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष अनिल गोतमारे&comma; जिल्हा कार्यवाह संजय वारकर&comma; विज्युक्‍टाचे महासचिव डॉ&period; अशोक गव्हाणकर&comma; विमाशी संघाचे वर्धा जिल्‍हा कार्यवाह महेंद्र सालंकार&comma; विजय गोमकर&comma; अरुण कराळे&comma; मंगेश घवघवे&comma; रवींद्र बिजवे&comma; प्रमोद अंधारे&comma; धनराज राऊत&comma; लक्ष्मीकांत व्होरा&comma; निलेश खोरगडे&comma; शैलेश येडके&comma; दिनेश ढगे&comma; विशाल बंड&comma; सचिन इंगोले&comma; दिलीप बांबल&comma; संजय वांगे&comma; छत्रपाल राऊत&comma; अभिनव ढोबळे&comma; प्यारेलाल लोणारे&comma; नाईट हायस्कूलचे ठाणेकर सर&comma; जुनी पेन्शन महाराष्ट्र राज्य संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष आशुतोष चौधरी&comma; मुरलीधर काळमेघ&comma; नागपूर महानगरपालिका संघटनेचे राकेश दुम्पलवार&comma; निजाम सर&comma; गोतमारे सर&comma; मांडवकर सर व विमाशी संघाचे पदाधिकारी&comma; सदस्य&comma; जिल्ह्यातील समस्याग्रस्त शिक्षक &&num;8211&semi; शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version