Home Latest News एक खिडकी कक्षाद्वारे ९४ परवानगी अर्ज मंजूर

एक खिडकी कक्षाद्वारे ९४ परवानगी अर्ज मंजूर

0

<p><strong>चंद्रपूर &colon;-<&sol;strong> आचारसंहिता लागु झाल्यानंतर लागणाऱ्या विविध परवानगीसाठी चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या एक खिडकी कक्षाद्वारे आतापर्यंत ९४ परवानगी अर्ज मंजूर करण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी आचारसंहिता लागु झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांना&comma; उमेदवारांना प्रचारासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या&comma; परवाने घ्यावे लागतात&period; या परवानग्या संबंधितांना तात्काळ उपलब्ध व्हाव्यात यासाठी चंद्रपूर महानगरपालिका प्रशासकीय इमारतीत एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आला आहे&period; १५ डिसेंबर पासुन आतापर्यंत परवानगीसाठी या कक्षास १३१ अर्ज प्राप्त झाले होते&period; यापैकी ९४ अर्ज मंजूर करण्यात आले आहे&comma; १४ अर्ज नामंजुर तर २३ अर्जांवर कार्यवाही सुरु आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या कक्षाद्वारे प्रचार कार्यालय&comma;रॅली&comma;मेळावा&comma;मिरवणुक&comma; रोड शो&comma; बॅनर&comma;कट आऊट&comma;पोस्टर्स&comma;जाहीर सभा&comma;कॉर्नर सभा&comma;प्रचार वाहन इत्यादी विविध परवानग्या देण्यात येतात&period;परवानगी करीता लागणाऱ्या विविध कागदपत्रांची माहितीही या कक्षात देण्यात येते&period; अर्ज हा संबंधित राजकीय पक्षाचे अध्यक्ष किंवा सचिव व उमेदवाराचे बाबतीत उमेदवाराचे अधिकृत निवडणूक प्रतिनिधी किंवा स्वतः उमेदवार अर्ज करु शकतात&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version