Home Latest News प्रसारमाध्यमांसाठी ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची तत्वे जारी

प्रसारमाध्यमांसाठी ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची तत्वे जारी

0

<p><strong>&&num;8211&semi; राज्य निवडणूक आयोगाचे प्रसारमाध्यमांना निर्देश<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> राज्य निवडणूक आयोगाने नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांसाठी महत्त्वाची मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत&period; निवडणुका निष्पक्ष आणि शांततेत पार पडण्यासाठी वृत्तपत्रे आणि न्यूज चॅनल्सनी &&num;8216&semi;प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया&&num;8217&semi;च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे&comma; असे आवाहन केले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>नागपूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक येत्या १५ जानेवारी रोजी होणार आहे&period; राज्य निवडणूक आयोगाने प्रसारमाध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रमाणन आदेश&comma; २०२५ नुसार निवडणुकासंदर्भात प्रसारमाध्यमांसाठी प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाची मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत&period; यानुसार प्रसार माध्यमांनी उमेदवारांबद्दल बातम्या देताना वस्तुनिष्ठ असाव्यात&comma; कोणत्याही पक्षाचा प्रचार करताना अतिशयोक्ती करू नये&comma;&period; प्रसारमाध्यमांनी धर्म&comma; जात&comma; पंथ किंवा भाषेवरून लोकांमध्ये वाद निर्माण होईल&comma; असे कोणतेही लिखाण किंवा वृत्त प्रसिद्ध करू नये&period;<&sol;p>&NewLine;<p>उमेदवाराच्या वैयक्तिक आयुष्यावर खोटी टीका करू नका&period; उमेदवारी किंवा अर्ज मागे घेण्याबाबतच्या चुकीच्या बातम्या प्रसिद्ध करू नका&period; शहानिशा केल्याशिवाय कोणतेही आरोप प्रसिद्ध करू नका&period; पुराव्याशिवाय आणि खोट्या माहितीच्या आधारे कोणाचीही बदनामी करू नका असेही ही मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहे&period; प्रसारमाध्यमांनी एखादा उमेदवार किंवा राजकीय पक्षाची भूमिका मांडण्यासाठी आर्थिक किंवा इतर प्रकारे कोणत्याही प्रलोभन स्वीकारू नये&period; कोणताही उमेदवार किंवा पक्ष यांच्याकडून अथवा त्यांच्यावतीने देऊ केलेले कोणतेही आतिथ्य किंवा इतर सुविधा यांचा स्वीकार करु नये&period;<&sol;p>&NewLine;<p>प्रसारमाध्यमांनी कोणताही विशिष्ट उमेदवार किंवा पक्ष यांच्या प्रसारास वाव देऊ नये&comma; तर तसे झाल्यास इतर उमेदवार किंवा पक्ष यांना त्यावर त्यांचे मत मांडण्याची संधी द्यावी&period; प्रसार माध्यमांनी एखाद्या सत्ताधारी पक्ष किंवा शासन यांच्या कामगिरी संबंधातील सरकारी राज्य कोषातील खर्चाने दिलेली कोणतीही जाहिरात स्वीकारू नये तसेच प्रसिद्ध करू नये&period;<&sol;p>&NewLine;<p>राज्य निवडणूक आयोग&comma; निवडणूक निर्णय अधिकारी किंवा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी वेळोवेळी जारी केलेल्या निर्देशांचे&comma; आदेशांचे आणि अनुदेशांचे पालन प्रसारमाध्यमांनी करावे&comma; असेही स्पष्ट केले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version