





एक चाहता म्हणाला, ‘Fit and Fire’, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं “If you have it you must flaunt it”, तर तिसऱ्या एकानं ‘तू साडीमध्येच छान दिसतेस’, असा तिला सल्ला दिला आहे.

दरम्यान, रुचिराने ‘बिग बॉस मराठी’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ‘ठरलं तर मग’ अशा अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले असून ती अनेक चित्रपटांतही झळकते आहे.

या फोटोंना सोशल मीडियावर शेअर करताना तिने “Core goals, coast goals..”, असं कॅप्शन दिलं आहे. (सर्व फोटो साभार – रुचिरा जाधव इन्स्टाग्राम) हेही पाहा- नैसर्गिक सौंदर्याला AI ची जोड; Gemini ट्रेंड फोटो बनवण्यात मराठी अभिनेत्रीही आघाडीवर, फोटो पाहून म्हणाल ‘रूप तुझे ग अंतर्यामी!
source : लोकसत्ता




