spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जि. प. शाळा इंदोरा येथे एक पेड़ मां के नाम अंतर्गत वृक्षारोपण. 

कोदामेंढी ०५ : येथून जवळच असलेल्या जि प शाळा इंदोरा येथे बुधवार ( दि.2 जुलै) ला एक पेड़ माँ क़े नाम या योजनेअंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांकडून शाळा परिसर व शाळेसमोरील भव्य पटांगणावर सामाजिक वनीकरण नागपूर येथील विभागीय वनाधिकारी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मिश्र प्रजातीची रोपे लागवड करण्यात आली.
याप्रसंगी सामाजिक वनीकरण रामटेक येथील वनपरिक्षेत्र अधिकारी जितेंद्र  ढाले, वनपाल एन एन केंन्द्रे, आर आर शुक्ला, वनरक्षक स्वरूप केरवार, मुख्याध्यापिका बन्सोड, शिक्षक बॅनर्जी व विद्यार्थीगण उपस्थित होते.

Popular Articles