spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महर्षी वाल्मिकी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

यवतमाळ :- ‘रामायण’ महाकाव्याचे रचनाकार महाकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी विकास मीना यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित , निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुध्द बक्षी, अधिकारी -कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Popular Articles